१०/१० च्या छोट्या पत्राच्या घरात काढले दिवस 🥲| ❤️ मम्मीच्या मेहनतीचा अभिमान आहे आम्हाला!Daily Vlogs
Gayathri Gangurde Lifestyles
0:00 / 0:00
१०/१० च्या छोट्या पत्राच्या घरात काढले दिवस 🥲| ❤️ मम्मीच्या मेहनतीचा अभिमान आहे आम्हाला!Daily Vlogs
297 просмотров · 12 дн. назад
Gayathri Gangurde Lifestyles
226 подписчиков
297 просмотров · 12 дн. назад
१०/१० च्या छोट्या पत्राच्या घरात काढले दिवस 🥲| ❤️ मम्मीच्या मेहनतीचा अभिमान आहे आम्हाला!Daily Vlogs
१०/१० पेक्षाही छोट्या पत्र्याच्या घरात दिवस काढले, अनेक अडचणींचा सामना केला; पण मम्मीने कधीही कोणासमोर हात पसरवले नाहीत. ❤️
मम्मीने आमच्यासाठी खूप मेहनत केली आणि स्वतःच्या हिमतीवर संसार उभा केला. आज आम्हाला मम्मीचा खूप अभिमान आहे. 🥹🙏
प्रत्येक आईचा संघर्ष आणि तिची मेहनत अनमोल असते. हा व्हिडिओ आमच्या मम्मीच्या मेहनतीला आणि प्रेमाला समर्पित आहे.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment मध्ये तुमच्या आईबद्दल प्रेम व्यक्त करा आणि अशाच मराठी Daily Vlogs साठी चॅनल Subscribe करा. ❤️🙏
#MarathiVlog #DailyVlog #MarathiDailyVlog #AaiChiMehnat #MummyVarGarvAahe #Aai #MarathiFamilyVlog #MotherLove #MotherStruggle #EmotionalVlog #MarathiVlogger #आईचीमेहनत #मम्मीचासंघर्ष #आईचाअभिमान #MarathiYouTuber
#FlatShifting #MarathiVlog #MarathiFamilyVlog #HomeShifting #MovingDay #MarathiLifestyle #MarathiYouTuber #मराठीव्लॉग #नवीनघर #घरबदल #FamilyVlog