Перейти к содержимому

अहोंनी केली चकल्या बनवायला खूप मदत 😍 | सासूबाईंच्या लग्नाआधीच्या आठवणी!😊

Pallavi's डेली vlog😊

0:00 / 0:00

अहोंनी केली चकल्या बनवायला खूप मदत 😍 | सासूबाईंच्या लग्नाआधीच्या आठवणी!😊

47 193 просмотра · 4 ч назад
Pallavi's डेली vlog😊
222 тыс. подписчиков
47 193 просмотра · 4 ч назад
दिवाळीचा फराळ म्हटलं की खमंग, खुसखुशीत चकली आलीच! 😍❤️ आजच्या व्लॉगमध्ये मी बनवली आहे अगदी योग्य प्रमाणात, खमंग आणि खुसखशीत चकली. किती पिठाला किती पाणी, कोणते मसाले आणि प्रत्येक गोष्टीचं योग्य प्रमाण यासह चकलीची संपूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. बाहेर अंगणात चूल पेटवून, अंगणात बसून चकल्या पाडण्याची मजा काही औरच! आवणीने सुद्धा मला चकल्या तळण्यासाठी खूप मदत केली. आणि चकल्या करता करता सासूबाईंसोबत रंगल्या जुन्या आठवणींच्या गप्पा. त्यांच्या लग्नाआधीच्या आठवणी, आमच्या जुन्या गोष्टी आणि खूप सारा हसणं-खिदळणं… असा आजचा व्लॉग अगदी आनंदात आणि मजेत पार पडला. ❤️ तुम्हाला माझी चकलीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. तुमच्या घरी दिवाळीचा कोणता फराळ बनवला आहे, हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. 🥰 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔❤️ #DiwaliFaral #ChakliRecipe #DiwaliSpecial #MarathiVlog #PallaviDailyVlog #TraditionalChakli #CrispyChakli #DiwaliPreparation #MarathiLifestyleVlog #SasuSune #VillageVlog #MaharashtrianFood #Diwali2026