Перейти к содержимому

❤️नागपंचमीचे भुलई गीत | नारळी पौर्णिमा सण वर्षाचा | भावा-बहिणीच्या नात्याचे सुंदर लोकगीत | धनगरवाडी,

Mai Marathi

0:00 / 0:00

❤️नागपंचमीचे भुलई गीत | नारळी पौर्णिमा सण वर्षाचा | भावा-बहिणीच्या नात्याचे सुंदर लोकगीत | धनगरवाडी,

8 219 просмотров · 1 месяц назад
Mai Marathi
677 тыс. подписчиков
8 219 просмотров · 1 месяц назад
नारळी पौर्णिमा सण वर्षाचा | नागपंचमीचे भुलई गीत नागपंचमीला महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या भुलई गीतांमध्ये विविध विषयांना सुंदर शब्दरूप दिले जाते. विशेषतः कुटुंबातील नाती, भावा-बहिणीचे प्रेम, माहेर-सासर आणि सामाजिक जीवन यांचे भावविश्व या लोकगीतांमधून जपलेले दिसते. याच लोकपरंपरेचा एक सुंदर अनुभव आम्हाला लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील धनगरवाडी येथे यावर्षीच्या नागपंचमीच्या निमित्ताने अनुभवता आला. येथील महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने गायलेले भावा-बहिणीच्या नात्याचे महत्त्व सांगणारे ‘नारळी पौर्णिमा सण वर्षाचा’ हे सुंदर भुलई गीत आम्ही चित्रित केले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पिढ्यान्‌पिढ्या जपल्या गेलेल्या अशा लोकपरंपरा, लोकगीते आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, त्यांचे जतन व्हावे आणि या समृद्ध परंपरांची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, यासाठी MAI MARATHI चा सातत्याने छोटासा प्रयत्न असतो. हा व्हिडिओ त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. गीत : नारळी पौर्णिमा सण वर्षाचा Narali Pornima San Varshacha परंपरा : भुलई गीत | नागपंचमी स्थळ : धनगरवाडी, ता. जळकोट, जि. लातूर, महाराष्ट्र This video is recorded and published by the MAI MARATHI channel for the purpose of documenting and promoting Maharashtra’s traditional folk culture and heritage. The performance was recorded at the location mentioned above. This video is intended for cultural, educational and archival purposes. All rights reserved by MAI MARATHI. #नागपंचमी #भुलईगीत #नारळीपौर्णिमा #लोकपरंपरा #मराठीलोकगीत #महाराष्ट्रसंस्कृती #NagPanchami #BhulaiGeet #MarathiFolkSong