ॐ चिले दत्त | भाग २१ | चिले महाराजांची अद्भुत जीवनगाथा | Marathi Podcast Series
Sadnyan Foundation
0:00 / 0:00
ॐ चिले दत्त | भाग २१ | चिले महाराजांची अद्भुत जीवनगाथा | Marathi Podcast Series
177 просмотров · 1 дн. назад
Sadnyan Foundation
249 подписчиков
177 просмотров · 1 дн. назад
ज्या देहाची खोळ त्याने पांघरलेली असते त्या देहात षड्रीपु, षड्विकार आणि मन ह्या गोष्टी अस्तित्वातच नसतात. म्हणुनच तो देह जणु काही चंदनासारखा असतो. ""पवित्र तो देह वाणी पुण्यवंत"" हेच त्या देहाचं परमसत्य असतं. १५ ऑगस्ट १९२२ रोजी आई जगदंबेच्या करवीर नगरीच्या जवळ साक्षात श्रीदत्तगुरु मनुष्य देहात अवतरले. कशासाठी?? तर जगाच्या कल्याणासाठी!! ते ज्या देहात अवतरीत झाले त्या देहाचं नाव होतं ""चिलेमहाराज"" लोक त्यांना प्रेमाने श्रध्देने "चिलेदेव" असं म्हणतात. आम्ही आपल्या भेटीस घेऊन आलो आहोत, श्री चिले देवांच्या अवतार कार्यावर आधारीत मिलिंद कर्वे(KMS) कथीत ही अभूतपूर्व अशी सिरीज "ॐ चिले दत्त" अवश्य पहा !!
चिले महाराजांच्या विलक्षण जीवन प्रवासावर आधारित
“ॐ चिले दत्त” या विशेष मालिकेचा हा भाग एकवीस.
या भागातून चिले महाराजांच्या जीवनातील काही अद्भुत प्रसंग,
त्यांचे विचार आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा वेध घेण्याचा
प्रयत्न केला आहे.
▶ भाग १८ •
▶ भाग १९ •
▶ संपूर्ण ॐ चिले दत्त मालिका: • Playlist
अशाच आध्यात्मिक आणि विचारप्रवर्तक कार्यक्रमांसाठी हा
चॅनेल Subscribe करा आणि हा भाग आपल्या परिवारासोबत शेअर करा.
#चिलेमहाराज #ॐचिलेदत्त #मराठीपॉडकास्ट#ChileMaharaj#ShankarMaharaj