Periods अनियमित होण्याची कारणं.. | खास डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी यांच्यासोबत
Vaicharik Kida
0:00 / 0:00
Periods अनियमित होण्याची कारणं.. | खास डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी यांच्यासोबत
140 540 просмотров · 2 года назад
Vaicharik Kida
979 тыс. подписчиков
140 540 просмотров · 2 года назад
नमस्कार मंडळी,
नवरात्र चालू आहे.. याच नवरात्रीमध्ये स्त्री तत्त्वाला पूजण्याची प्रथा आहे... आणि त्यामुळेच नवरात्री मध्ये अनेक मुली आपल्याला आनंदाने गरबा खेळताना दांडिया नृत्य करताना दिसतात पण या उत्सव साजरा करणाऱ्या मुलींचं आयुष्य वाटतं तितकं सोपं नाही कारण प्रत्येक मुलीला प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी नावाच्या एका थोड्या अवघड प्रसंगातुन जावं लागतं आणि त्याचा त्यांच्या शरीरावर मानसिकतेवर आणि हार्मोन्स वर सुद्धा प्रभाव पडतो... खरंतर ही मासिक पाळी वेळेत येणं ही प्रत्येक स्त्रीसाठी आरोग्यदायी गोष्ट आहे, पण हेच मासिक पाळी जेव्हा रेग्युलर नसते तेव्हा मात्र त्याचा परिणाम हा त्या स्त्रीसाठी घातक ठरतो.. आणि आज काल आपण बघतोय अनेक स्त्रिया अनेक मुली यांना मासिक पाळी रेग्युलर नसणं हा एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे... याच महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शिल्पा चिटणीस..
संपूर्ण व्हिडिओ बघून तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!
सुगम मराठी व्याकरण हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
https://nitinprakashan.com/shop/best-...
खास अतिथि: डॉ. शिल्पा चिटणीस
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/
बेधुंद टी-शर्ट (For Women) -
https://kidebaj.com/products/bedhundh...
काय बघतो टी-शर्ट (For Women) -
https://kidebaj.com/products/kay-bagh...
पेट (डॉग) टोट बॅग -
https://kidebaj.com/products/pet-desi...
फूल टोट बॅग -
https://kidebaj.com/products/flower-d...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer
वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:45 - Periods कसे/का सुरू होतात
3:19 - स्त्रियांची पाळी अनियमित होण्याची कारणं?
7:41 - मासिक पाळी बद्दलच्या आंधश्रद्धा
9:13 - पाळी अनियमित असेल तर योग्य उपचार घ्यायला पाहिजे
10:17 - विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि contraceptive pills
11:54 - पाळीमध्ये काय वापरायचं?
14:19 - योनीभागाची स्वच्छता
16:26 - पुरुषांना पाळीबद्दल प्रबोधन करण्याची गरज
21:20 - पाळी नियमित होण्यासाठी उपाय
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा.
युट्युब
/ vaicharikkida
फेसबुक
/ vaicharikkida
इंस्टाग्राम
/ vaicharikkida
ट्विटर
/ vaicharikkida
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :
मराठी किडा
/ @marathikida
खादाड किडे
/ @khadadkide
----------------------------------------------------------------------------
चलचित्रण: प्रशांत शेळके
संपादन: राहुल पाटील
संकल्पना आणि दिग्दर्शन : सूरज खटावकर
मुखचित्र: अनुया देशपांडे
स्थान सौजन्य: मीडिया विद्या, पुणे
https://mediavidya.com/
#vaicharikkida #motivation #inspiration #reality #marathi #people #prespective #health #female #husbandwife #menstrualhealth #menstrualcups #periods #pregnancy #abortion #alcohol #cigarette #cigratelover #gynecologist #obesity #pcod #pcos #healthtips #mentalhealth #physicalhealth #stemcells #blood