Перейти к содержимому

रोजच्या डाळीला द्या हा खास तडका! १ ऐवजी २ पोळ्या जास्त खाल | Tasty Dal Recipe

Mrunal's Apron

0:00 / 0:00

रोजच्या डाळीला द्या हा खास तडका! १ ऐवजी २ पोळ्या जास्त खाल | Tasty Dal Recipe

255 просмотров · 3 нед. назад
Mrunal's Apron
1,01 тыс. подписчиков
255 просмотров · 3 нед. назад
रोज तीच तीच डाळ खाऊन कंटाळा आलाय? मग आजच्या या व्हिडिओमध्ये पाहा तुरी आणि मूग डाळीचा अतिशय सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेला खमंग 'डाळ तडका'. ही डाळ चवीला अप्रतिम लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल! व्हिडिओ पूर्ण पाहा आणि आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा! ❤️ #DalTadka #MarathiRecipe #ToorMoongDal #LunchRecipe #MaharashtrianFood #DalTadka #DalTadkaRecipe #ToorMoongDal #MarathiRecipe #MaharashtrianRecipes #EasyLunchRecipe #QuickDinner #DhabaStyleDalTadka #DailyCooking #IndianFood