सोयाबीन बिर्याणी रेसिपी | Soyabean Biryani Recipe in Marathi | सोया चंक्स बिर्याणी
Mrunal's Apron
0:00 / 0:00
सोयाबीन बिर्याणी रेसिपी | Soyabean Biryani Recipe in Marathi | सोया चंक्स बिर्याणी
155 просмотров · 5 дн. назад
Mrunal's Apron
1,01 тыс. подписчиков
155 просмотров · 5 дн. назад
आज बनवूया एकदम चविष्ट, मसालेदार आणि झणझणीत सोयाबीन बिर्याणी रेसिपी | Soyabean Biryani Recipe in Marathi. 😋
सोयाबीन आणि भाज्यांपासून बनवलेली ही सोया चंक्स बिर्याणी घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते. खास दही-मसाल्याचे मॅरीनेशन, सुगंधी बासमती तांदूळ आणि दम पद्धतीमुळे बिर्याणीला मिळतो मस्त स्वाद!
या व्हिडिओमध्ये पाहा Soyabean Biryani कशी बनवायची, सोयाबीनला मसाला कसा लावायचा, बिर्याणीचा भात कसा शिजवायचा आणि परफेक्ट लेयरिंग कशी करायची.
जर तुम्हाला Soyabean Recipes, Soya Chunks Recipes, Veg Biryani, Biryani Recipe आणि नवीन मराठी रेसिपीज आवडत असतील, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
व्हिडिओ आवडल्यास Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच चविष्ट रेसिपीजसाठी Mrunal’s Apron चॅनल Subscribe करा.
#SoyabeanBiryani #SoyaChunksRecipe #VegBiryani#SoyabeanBiryani #SoyaChunksBiryani #SoyaChunksRecipe #VegBiryani #BiryaniRecipe #SoyabeanRecipe #BiryaniInMarathi #MarathiRecipe #सोयाबीनबिर्याणी #MrunalsApron