ब्रेड पकोडे/ पॅटीस 🍞 | Bread Pakoda | Bread Pattice | Monsoon specials 🌧️☔ | Recipes by आई 🍽️
Shreya Kulkarni
0:00 / 0:00
ब्रेड पकोडे/ पॅटीस 🍞 | Bread Pakoda | Bread Pattice | Monsoon specials 🌧️☔ | Recipes by आई 🍽️
2 804 просмотра · 1 мес. назад
Shreya Kulkarni
366 подписчиков
2 804 просмотра · 1 мес. назад
ब्रेड पकोडे/ पॅटीस 🍞
साहित्य
बटाट्याची भाजी ( सारण)
१ बटाटे उकडलेले ३ मोठे
२ आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट १ मोठा चमचा
३ हळद
४ हिंग १/४ चमचा
५ मीठ १/२ चमचा
६ धणे पावडर १/२ चमचा
7 तेल १ मोठा चमचा
८ मोहरी १/४ चमचा
९ जिरे १/४ चमचा
बाहेरचे आवरण
१ बेसन १ कप
२ हळद १/४ चमचा
३ मीठ १/२ चमचा
४ ओवा १/४ चमचा
५ सोडा चिमूटभर
६ लिंबाचा रस १/४ चमचा
७ तेल तळण्याकरता
८ पाणी गरजेप्रमाणे
*************************