Перейти к содержимому

Dhangar Reservation | Gopichand Padalkar | Devendra Fadanvis यांनी धनगरांना हजारो कोटीला फसवले

Lay Bhari News

0:00 / 0:00

Dhangar Reservation | Gopichand Padalkar | Devendra Fadanvis यांनी धनगरांना हजारो कोटीला फसवले

34 203 просмотра · 1 г. назад
Lay Bhari News
137 тыс. подписчиков
34 203 просмотра · 1 г. назад
#dhangarreservation #gopichandpadalkar #devendrafadnavis देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2019 साली निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाजासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आदिवासी समाजासाठी लागू असलेल्या सर्व योजना धनगर समाजालाही अमलात आणण्याचा जीआर त्यावेळी काढला होता. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप पूर्णपणे झालेली नाही. या जीआर नुसार ज्या धनगर समाजासाठी योजना लागू करण्यात आलेला आहे त्या योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही. फडणवीस सरकारने धनगर समाजाला कशा पद्धतीने योजनांच्या बाबतीत फसवली आहे याबाबत धनगर समाजातील कार्यकर्ते बिरुदेव कोळेकर यांनी 'लय भारी'ला माहिती दिली. लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी बिरूदेव कोळेकर यांची आज मुलाखत घेतली. या मुलाखतीत बिरुदेव कोळेकर यांनी धनगर समाजासाठी लागू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील योजना, विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्र शिक्षण स्तरावरील योजना, विद्यार्थ्यांसाठी परदेशी योजना, विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह योजना तसेच मेंढपाळांसाठी योजना तसेच धनगर शेतकऱ्यांसाठी योजना धनगर उद्योजकांसाठीच्या योजना इत्यादी अनेक योजनांची त्यांनी माहिती दिली परंतु या योजनांसाठी सरकारने निधीच दिलेला नाही त्यामुळे धनगर समाजाची फसवणूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले