Перейти к содержимому

रविवारचा मस्त Fish Cooking बेत 🐟🔥 #केळीच्या पानात पापलेट तवा फ्राय# मालवणी पापलेटचा सार #टरकी चिकन #

kokani anant

0:00 / 0:00

रविवारचा मस्त Fish Cooking बेत 🐟🔥 #केळीच्या पानात पापलेट तवा फ्राय# मालवणी पापलेटचा सार #टरकी चिकन #

657 просмотров · 5 дней назад
kokani anant
3,28 тыс. подписчиков
657 просмотров · 5 дней назад
नमस्कार मंडळी! 🙏 आज आहे रविवार आणि आजचा दिवस होता एकदम खास… ❤️ आज Kokani Anant मार्केटमधून मस्त ताजे पापलेट घेऊन आला. 🐟 आज घरात पूर्ण Fish Cooking चा बेत होता! 😋 अंकिताने बनवली चविष्ट पापलेट तवा फ्राय आणि आजची खास डिश म्हणजे केळीच्या पानात केलेली पापलेट तवा फ्राय 🌿🐟 — चव आणि सुगंध दोन्ही भन्नाट! सोबत मालवणी पद्धतीने बनवलेला झणझणीत पापलेटचा सार… एकदम अस्सल कोकणी स्वाद! 🌶️🥥 कुणाल कॉलेजमधून घरी आला होता. त्यानेही मस्त टरकी चिकन रेसिपी केली. 🍗 एकंदरीत आजचा रविवार घरच्या माणसांसोबत, मस्त स्वयंपाक आणि कोकणी चवीने भरलेला होता. ❤️ आजचा दिवस खरंच भारी होता! 😍 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि अशाच कोकणी घरगुती रेसिपींसाठी Channel ला Subscribe करा. 🙏❤️ #KokaniAnant #कोकणीस्वाद #PapletFry #पापलेट #MalvaniFood #FishCooking #PapletRecipe #केळीच्यापानातपापलेट #MalvaniRecipe #SundaySpecial #KokaniFood #ChickenRecipe