काकड्यानी भरला मांडव #मांडवात घर्ट्यामध्ये छोटा पक्षी #भाजी ची अली वर केली #kokanishetkari#
kokani anant
0:00 / 0:00
काकड्यानी भरला मांडव #मांडवात घर्ट्यामध्ये छोटा पक्षी #भाजी ची अली वर केली #kokanishetkari#
193 просмотра · 2 недели назад
kokani anant
3,28 тыс. подписчиков
193 просмотра · 2 недели назад
🌿 कोकणी अनंतचा आजचा शेतातला मस्त दिवस! 🥒🌱
आज सकाळी कोकणी अनंत भाजीच्या मांडवात गेले. मांडवात भरपूर काकड्या लागल्या होत्या. मग काय, कोकणी अनंतांनी मस्त काकड्या काढल्या. 🥒
दुपारी जेवण झाल्यावर पुन्हा शेतात फेरफटका मारायला गेलो. भाजीच्या वाफ्यांना मातीवर केली. सोबत अंकिताही होती. 🌱
काकडीच्या मांडवात एका छोट्याशा पक्ष्याने घरट्यात छान आसरा घेतला होता. त्याचं ते सुंदर दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न झालं. 🐦❤️
शेती, निसर्ग आणि माणसांची साथ… असा आजचा दिवस एकदम मस्त गेला! 🌿😊
#कोकणीअनंत #शेती #काकडी #शेतातीलदिवस #कोकण #निसर्ग #गावरानजीवन