252 क्विंटल अद्रक उत्पादन! | अधिकृत विक्रेत्याचे मार्गदर्शन | Ginger Yield 252
Red Calyx International
0:00 / 0:00
252 क्विंटल अद्रक उत्पादन! | अधिकृत विक्रेत्याचे मार्गदर्शन | Ginger Yield 252
1 253 просмотра · 2 месяца назад
Red Calyx International
171 подписчик
1 253 просмотра · 2 месяца назад
योग्य उत्पादनांची निवड, योग्य वापर आणि अनुभवी विक्रेत्यांचे मार्गदर्शन यामुळे यशस्वी शेती शक्य होते.
रेड कॅलीक्सचे अधिकृत विक्रेते श्री. बाळू भाऊ चव्हाण यांनी दिलेल्या 250 क्विंटल अद्रक उत्पादन तंत्र आणि रेड कॅलीक्सच्या उत्पादनांच्या वापरामुळे संबंधित शेतकऱ्याला तब्बल 252 क्विंटल अद्रक उत्पादन मिळाले.
या व्हिडिओमध्ये पाहा:
शेतकऱ्याचा प्रत्यक्ष अनुभव
अधिकृत विक्रेत्यांचे मार्गदर्शन
252 क्विंटल उत्पादनामागील यशाची कहाणी
अशाच शेतीविषयक माहिती, आधुनिक तंत्रज्ञान आणि यशोगाथांसाठी Red Calyx International चॅनेलला Subscribe करा.
#RedCalyx #GingerFarming #Adrak #FarmerSuccess #DealerSuccess #Agriculture #Krushi #HighYield #OrganicFarming #Agritech