Gunababa Lakhanwadi : गुणवंत बाबांन मले जिवंत केलं ! थक्क करणारी गोष्ट!आता होणार सन्मान #gavran_90
Gavran 90
0:00 / 0:00
Gunababa Lakhanwadi : गुणवंत बाबांन मले जिवंत केलं ! थक्क करणारी गोष्ट!आता होणार सन्मान #gavran_90
19 454 просмотра · 2 г. назад
Gavran 90
127 тыс. подписчиков
19 454 просмотра · 2 г. назад
सदर व्यक्तीचे नाव रामदास तायडे असून ते जवळपास 30 वर्ष गुणवंत बाबाच्या सेवेत होते बेलखेड तालुका तेल्हारा जिल्हा अकोला या ठिकाणी चे रहिवासी असणारे रामदास तायडे हे एका काळात गुणवंता बाबा यांची भेट घेण्यासाठी आले होते. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत खूप खराब झाली होती. ते गुणवंत बाबा यांच्या सोबतच राहिले.सदर कालखंडातील किस्सा रामदास तायडे यांनी सांगितला असून तो त्यांना आलेला प्रत्यक्ष अनुभव आहे.#gunababa #gunvant #gunvantbabastatus #gunvantbaba #गुणवंत_बाबा #Gunvant_baba #guna #Lakhanvadi #गुना #magic #chamtkaribaba #chamatkarimantra #chamatkarimandir