Перейти к содержимому

#😋घरातल्या प्रत्येकाला आवडेल अशी मिठाई 👌

My Routine life

0:00 / 0:00

#😋घरातल्या प्रत्येकाला आवडेल अशी मिठाई 👌

148 просмотров · 3 недели назад
My Routine life
110 подписчиков
148 просмотров · 3 недели назад
कृष्ण जन्माष्टमी निमित्त केली मिठाई. अगदी सोप्या पद्धतीने इतकी चविष्ट होते ना ही मिठाई. त्यासाठी अर्धा लिटर दूध आठवून घेतलं, दूध पूर्ण आटल्यानंतर त्यामध्ये एक वाटी साखर घालून ते सुद्धा चांगलं शिवून घेतलं. थोड्यावेळाने ते घट्ट झाल्यानंतर , एक लिटर दुधाचं घरी बनवलेले पनीर त्यामध्ये घालून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चांगलं घट्ट होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर त्याचे हवे त्या आकारामध्ये मिठाई बनवून घ्यायची. मी थोडे पिस्त्याचे काप पण लावून घेतले. अगदी कमी वेळेत इतकी छान बनते नाही मिठाई . तुम्ही पण नक्की ट्राय करा. please like and share, and subscribe .