🔱 श्रावण सोमवारचे औचित्य साधत वाढदिवसाची अनोखी भेट — सेवेतून साजरा केला आनंद! 🎂🙏
जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन
0:00 / 0:00
🔱 श्रावण सोमवारचे औचित्य साधत वाढदिवसाची अनोखी भेट — सेवेतून साजरा केला आनंद! 🎂🙏
50 просмотров · 4 недели назад
जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन
623 подписчика
50 просмотров · 4 недели назад
🙏 आदरणीय श्री. प्रवीण ढेपे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐
आपल्या वाढदिवसानिमित्त पवित्र श्रावण सोमवारचे औचित्य साधून,
जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन व मल्लिकार्जुन सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे गरजू रुग्ण व भाविकांना शाबू व केळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता न ठेवता समाजसेवेच्या माध्यमातून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा हा सुंदर उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. 🙏
महादेवांच्या कृपेने आपल्या आयुष्यात सदैव सुख, समाधान, उत्तम आरोग्य, यश आणि समृद्धी नांदो. समाजसेवेची आपली वाटचाल अशीच अखंड सुरू राहो, हीच महादेव चरणी प्रार्थना. 🔱
🎂💐 आदरणीय प्रवीणजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
🕉️ हर हर महादेव! ॐ नमः शिवाय! 🕉️