IAS Tukaram Mundhe MPSC Secretary तुकाराम मुंढे यांची सचिव पदी नियुक्ती- मंत्री शिवेंद्रसिंह राजे
Rajmudra News Live
0:00 / 0:00
IAS Tukaram Mundhe MPSC Secretary तुकाराम मुंढे यांची सचिव पदी नियुक्ती- मंत्री शिवेंद्रसिंह राजे
5 202 просмотра · 3 ч назад
Rajmudra News Live
143 тыс. подписчиков
5 202 просмотра · 3 ч назад
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चे सचिव! सरकारचा निर्णय
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; मंत्री शिवेंद्रराजेंची घोषणा;
तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चे सचिव
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; मंत्री शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणीपुण्यातील MPSC आंदोलनाला मोठे यश. IAS तुकाराम मुंढे यांची MPSC सचिव पदी नियुक्ती. मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची माहिती.
तर सुनील भीमनवार यांना अध्यक्षपदी नको, अशी रोहित पवार यांची मागणी.तुमचं मत काय? कमेंट मध्ये सांगा 👇
#mpsc #TukaramMundhe #Shivendraraje #RohitPawar #Bhimanwar
यावर तुमचं मत काय? Comment मध्ये नक्की सांगा 👇
#TukaramMundhe #MPSC #MothiBatmi #Shivendraraje #RohitPawar #Bhimanwar #MPSCAndolan #PuneNews #RajmudraNews #BreakingNews #MaharashtraNews #IAS #MPSCProtest
Mothi Batmi Tukaram Mundhe MPSC Che Sachiv, Tukaram Mundhe MPSC Secretary, Mukhyamantri Vidyarthyanchya Magnyambabat Sakaratmak Mantri Shivendrarajechi Ghoshna, Bhimanwar Adhyakshapadi Nakot Rohit Pawaranchi Magni, Tukaram Mundhe MPSC Breaking News, Shivendraraje Ghoshna MPSC, MPSC Andolan Latest, Rajmudra News
पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनाचे थेट प्रक्षेपण पाहा.
आंदोलनस्थळावरील ताज्या घडामोडी, विद्यार्थ्यांच्या मागण्या, आंदोलकांच्या प्रतिक्रिया आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबतचे अपडेट्स जाणून घ्या.
📍 ठिकाण: पुणे, महाराष्ट्र
📅 दिनांक: 11 ऑक्टोबर 2026
🔴 कव्हरेज: LIVE | राजमुद्रा न्यूज LIVE
MPSC आंदोलन - 11 वा दिवस! ⛔ शिष्टमंडळ येऊन प्रश्न सोडवणार? स्टेज जवळ पहिल्यांदाच बॅरिकेटर! नेमकं काय घडतंय? LIVE पहा!
📺 या LIVE कव्हरेजमध्ये पाहा:
• MPSC विद्यार्थ्यांचे सत्याग्रह आंदोलन
• आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आणि मागण्या
• आंदोलनस्थळावरील ताज्या घडामोडी
• प्रशासनाची भूमिका आणि पुढील घडामोडी
11 व्या दिवशी MPSC आंदोलनात मोठी घडामोड - शिष्टमंडळ येऊन प्रश्न सोडवणार? स्टेज जवळ बॅरिकेटर, पोलिस बंदोबस्त वाढला
MPSC Andolan Live Pune 11th Day Shishtmandal Barricader - Stage Jawal Pahilyandach Barricade MPSC Students Protest
MPSC Andolan Shishtmandal Yeun Prashn Sodavnar 11 Va Divas Stage Jawal Pahilyandach Barricader Nemk Kay Ghadtay Paha Live - पुणे लाईव्ह
#MPSCAndolan #PuneNews #Day11 #MPSCProtest #Barricader #Shishtmandal #LiveUpdate #Pune #MPSCStudents #RajmudraNews
#RohitDada #RohitPawar #MPSCProtest #MPSCAndolan #ForStudents #StudentWelfare #YouthPower #StudentsFuture #Education #YouthMovement #PuneNews #RajmudraNews
MPSC Andolan Shishtmandal Yeun Prashn Sodavnar 11 Va Divas Stage Jawal Pahilyandach Barricader, MPSC Andolan Day 11 Live Pune, MPSC Protest Barricades Near Stage
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी आणि महत्त्वाच्या LIVE अपडेट्ससाठी RAJMUDRA NEWS LIVE चॅनेल Subscribe करा आणि Bell Icon सुरू करा.
#MPSC #MPSCAandolan #MPSCSatyagraha #MPSCStudents #MPSCProtest #MPSCLive #MPSCNews #PuneLive #PuneNews #MaharashtraNews #MarathiNews #BreakingNews #LiveNews #MPSCUpdate #RajmudraNewsLive
🔴 RAJMUDRA NEWS LIVE | महाराष्ट्रातील विश्वासार्ह मराठी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकीय विश्लेषण, MPSC विद्यार्थी आंदोलन, मराठा आरक्षण, सामाजिक प्रश्न आणि महत्त्वाच्या LIVE अपडेट्ससाठी RAJMUDRA NEWS LIVE ला Subscribe करा.
अचूक माहिती, महत्त्वाच्या घडामोडी आणि बातम्यांचे ताजे अपडेट्स — मराठी भाषेत.
Website: https://rajmudralive.com
Follow Us:
Facebook: / rajmudra.live
Instagram: / rajmudranewslive
X: https://x.com/rajmudranews
Telegram: https://t.me/rajmudranewslive
संपादकीय सूचना: बातम्यांमधील मते व दावे संबंधित वक्ते किंवा स्रोतांचे असू शकतात. महत्त्वाच्या माहितीची अधिकृत स्रोतांद्वारे पडताळणी करावी.
ताज्या मराठी बातम्यांसाठी Subscribe करा आणि Bell Icon सुरू करा.
#RajmudraNews #MarathiNews #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNewsLive #MPSC #MarathaReservation