मिक्स पीठाचे "कुरकुरीत धपाटे" | Fried Dhapate
Ratna's Home
0:00 / 0:00
मिक्स पीठाचे "कुरकुरीत धपाटे" | Fried Dhapate
68 421 просмотр · 5 лет назад
Ratna's Home
138 тыс. подписчиков
68 421 просмотр · 5 лет назад
★ साहित्य :-
१)गहु पीठ - १ वाटी
२)ज्वारी पीठ - १/२ वाटी
३)तांदुळ पीठ - १/२ वाटी
४)बेसन - पाव वाटी
५)हळद - १/२ चमचा
६)हिरवी मिरची - १० ते १२
७)हिंग - चिमुटभर
८)लसुण पाकळ्या - ७ ते ८
९)आलं - १/२ इंच
१०)जिरे - १/२ चमचा
११)पांढरे तीळ - १ चमचा
१२)कोथिंबीर
१३)मीठ - चवीपुरतं
१४)तेल - तळण्यासाठी
नमस्कार,
मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या कमेंट्स् वाचायला खुप आवडतात.. आणि मला खुप जास्त प्रोत्साहित करतात. तुम्हाला काही टिप्स,सल्ला किंवा काही व्हिडिओ रिक्वेस्ट असतील तरी मला नक्की कळवा...
धन्यवाद...
Mail Id :- ratan.dhumal12may@gmail.com
Instagram :- ratna_home
Facebook :- Ratna's Home