स्पेशल "अळूचे पत्रवडे " | Aluche Patravade
Ratna's Home
0:00 / 0:00
स्पेशल "अळूचे पत्रवडे " | Aluche Patravade
4 053 просмотра · 5 лет назад
Ratna's Home
138 тыс. подписчиков
4 053 просмотра · 5 лет назад
★ साहित्य :-
१)अळुची पाने - ७ ते ८
२)तुरडाळ - १ वाटी
३)ओलं खोबरं - १/२ वाटी
४)तांदुळ पीठ - २ चमचे
५)चिंचेचा कोळ - २ चमचे
६)लाल तिखट - १ चमचा
७)धने - १ चमचा
८)जिरे - १/२ चमचा
९)मेथ्या - पाव चमचा
१०)हिंग - चिमूटभर
११)गुळ - चवीसाठी
१२)तेल
१३)मीठ - चवीपुरतं
नमस्कार,
मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या कमेंट्स् वाचायला खुप आवडतात.. आणि मला खुप जास्त प्रोत्साहित करतात. तुम्हाला काही टिप्स,सल्ला किंवा काही व्हिडिओ रिक्वेस्ट असतील तरी मला नक्की कळवा...
धन्यवाद...
Mail Id :- ratan.dhumal12may@gmail.com
Instagram :- ratna_home
Facebook :- Ratna's Home