🚩Durgadi devi kalyan devi darshan 🙏🏼/ कल्याण दुर्गाडी देवी दर्शन आणि आरती🚩
Shramikmumbaiwala
0:00 / 0:00
🚩Durgadi devi kalyan devi darshan 🙏🏼/ कल्याण दुर्गाडी देवी दर्शन आणि आरती🚩
11 876 просмотров · 6 дн. назад
Shramikmumbaiwala
2,89 тыс. подписчиков
11 876 просмотров · 6 дн. назад
कल्याण दुर्गाडी देवी दर्शन आणि आरतीचा मान
विशेष आभार - श्री रवी पाटील साहेब ( दुर्गाडी देवस्थान समिती अध्यक्ष ) शहर प्रमुख (शिवसेना) कल्याण पश्चिम
श्री मेघन दादा सल्पि ( युवासेना उपशहरप्रमुख शिवसेना )
दुर्गाडी या किल्ल्यावर साक्षात आपल्या महाराजाचे पाय लागले होते छत्रपती या ठिकाणी येऊन देवी चे स्थापना केली होती आणि तेव्हा पासून या दुर्गाडी किल्ल्यावर आई दुर्गाडी चे मंदिर आहे
हिंदुहृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे यांचे पण फार मोठे योगदान आहे या मंदिर साठी तसेच आजपण इथला शिवसैनिक या मंदिरात येऊन सेवा करत असतो
मंदिर आणि किल्ला खूप छान आहे या वर्षी नक्कीच दुर्गाडी देवीचे दर्शन करायला या आणि इथे जत्रा पण आहे सर्वानी येऊन आंनद घ्या
धन्यवाद