Перейти к содержимому

आज मातृ नवमीला घरात नक्की करा हे १ काम! ❌ सर्व संकटे होतील दूर | Matru Navami Shradh 2026

Swami Vani

0:00 / 0:00

आज मातृ नवमीला घरात नक्की करा हे १ काम! ❌ सर्व संकटे होतील दूर | Matru Navami Shradh 2026

271 просмотр · 1 день назад
Swami Vani
1,45 тыс. подписчиков
271 просмотр · 1 день назад
श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामीवाणी परिवारात तुम्हा सर्वां भक्तांचे मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचे दुःख आणि संकट स्वामी कृपेने दूर होवो, हीच प्रार्थना. भक्तहो, आज रविवार विशेष व्हिडिओमध्ये आपण पितृ पक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच 'मातृ नवमी' चे महत्त्व आणि घरातील दिवंगत माता-भगिनींच्या आत्मशांतीसाठी करायचा सोपा उपाय पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि सर्वांसोबत शेअर करा! ब्रम्हांड नायका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ! #MatruNavami2026 #SwamiSamarth #ShriGurudevDatta #PitruPaksha2026 #SwamiVani #MarathiSpiritual #ShradhVidhi #GharcheUpay #MatruRina