Maharashtra Drought Crisis | बळीराजावर संकट, कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Maharashtra Drought Crisis | बळीराजावर संकट, कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी
8 277 просмотров · 5 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
8 277 просмотров · 5 часов назад
#maharashtrafarmers #marathwada #drydrought
राज्यात तत्काळ कोरडा दुष्काळ लागू करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जालना आणि मराठवाड्यातील सद्यस्थिती पाहता शेतकरी प्रचंड चिंतेत आहे.
1 लाख रुपये हेक्टरी मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्यात १९७२ सालापेक्षाही यंदा भयंकर परिस्थिती उद्भवली असल्याचे अनेकांनी सांगितले.
सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अशी भावनिक साद शेतकऱ्यांनी घातली.