Перейти к содержимому

डिंभे–माणिकडोह बोगद्यावर येवले यांचा हल्लाबोल! “आमच्यातला एखादा आमदार होईन!”

News 24 तास yuva Kranti youtuber

0:00 / 0:00

डिंभे–माणिकडोह बोगद्यावर येवले यांचा हल्लाबोल! “आमच्यातला एखादा आमदार होईन!”

32 585 просмотров · 7 дней назад
News 24 तास yuva Kranti youtuber
884 подписчика
32 585 просмотров · 7 дней назад
डिंभे–माणिकडोह बोगद्याच्या मुद्द्यावरून आंबेगावच्या राजकारणात पुन्हा खळबळ! 🔥 डिंभे धरण, आंबेगावचा हक्क आणि डिंभे–माणिकडोह बोगद्याच्या प्रश्नावर रमेश येवले यांनी दिलीपराव वळसे पाटील यांना थेट सडेतोड सवाल केले. 👉 “जमत नसेल तर राजीनामा द्या… आमच्यातला एखादा आमदार होईन!” 👉 “तुम्ही जे भोकं मारून ठेवले, ती कोणाला विचारून पाडली?” या वक्तव्यांमुळे नेमका वाद काय? डिंभे–माणिकडोह बोगद्याचा प्रश्न कुठे अडकला? आंबेगावकरांच्या हक्काचा मुद्दा काय आहे? आणि या आरोपांवर दिलीपराव वळसे पाटील यांची भूमिका काय? संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि स्वतः ठरवा नेमका प्रश्न कुठे आहे! 📺 NEWS 24 तास युवा क्रांती निर्भीड | निष्पक्ष | निडर 👍 व्हिडिओ आवडला तर LIKE करा 🔴 CHANNEL SUBSCRIBE करा 📲 बातमी जास्तीत जास्त SHARE करा 💬 तुमचे मत COMMENT मध्ये नक्की सांगा! #डिंभेमाणिकडोह #डिंभेधरण #आंबेगाव #रमेशयेवले #दिलीपराववळसेपाटील #बोगदाप्रश्न #आंबेगावकर #पुणे #ब्रेकिंगन्यूज #युवाक्रांती #News24तास #MaharashtraNews #डिंभेमाणिकडोह #डिंभेधरण #आंबेगाव #आंबेगावकर #रमेशयेवले #दिलीपराववळसेपाटील #डिंभेबोगदा #माणिकडोह #बोगदाप्रश्न #आंबेगावचीबातमी #पुणेबातमी #पुणेकर #महाराष्ट्रबातम्या #मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज #ताज्याबातम्या #सडेतोडसवाल #मोठाआरोप #राजकीयबातमी #युवाक्रांती #News24तास #YuvaKrantiNews #MaharashtraNews #MarathiNews #BreakingNews #ViralNews #TrendingNews #NewsUpdate