आंबेगाव तालुक्यातील हॉटेल नित्यानंदचा बुरशीचा लाडू वाद चिघळला! थेट अब्रूनुकसानीच्या दाव्याची तयारी!
News 24 तास yuva Kranti youtuber
0:00 / 0:00
आंबेगाव तालुक्यातील हॉटेल नित्यानंदचा बुरशीचा लाडू वाद चिघळला! थेट अब्रूनुकसानीच्या दाव्याची तयारी!
32 213 просмотров · 9 дней назад
News 24 तास yuva Kranti youtuber
884 подписчика
32 213 просмотров · 9 дней назад
आंबेगाव तालुक्यातील हॉटेल नित्यानंद प्रकरण आता चांगलेच तापले! 🔥
FDA च्या कारवाईनंतर आरोप-प्रत्यारोपांचा थेट अब्रूनुकसानीच्या दाव्यापर्यंत प्रवास!
डिंभे-मापोलीतील माजी सरपंचांवर कारवाई होणार का?
नेमके आरोप काय? कोण देणार कायदेशीर उत्तर? आणि या प्रकरणाचा पुढचा धक्कादायक टप्पा कोणता?
याच पार्श्वभूमीवर संतोष राक्षे यांच्या आरोपांना आता थेट प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
“तुमचं 35-40 वर्षं फुकटचा चहा पिण्यात आयुष्य गेलं... तुम्ही त्यांचा चहा पिता म्हणून आमच्यावर काही आरोप कराल?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
⚡ आरोपांचा सामना आता थेट कायद्याच्या मैदानात?
⚡ अब्रूनुकसानीचा दावा दाखल होणार?
⚡ हॉटेल नित्यानंद प्रकरणात पुढे काय होणार?
संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा!
👍 Like | 📲 Share | 💬 Comment | 🔔 Subscribe
#हॉटेलनित्यानंद #आंबेगाव #FDAकारवाई #अब्रूनुकसानी #डिंभे #मापोली #संतोषराक्षे #आंबेगावबातमी #मराठीन्यूज #ब्रेकिंगन्यूज #NEWS24 #युवाक्रांती#ViralNews #BreakingNews #MarathiNews #MaharashtraNews #Ambegaon #आंबेगाव #हॉटेलनित्यानंद #FDAAction #FDAकारवाई #अब्रूनुकसानी #डिंभे #मापोली #संतोषराक्षे #ताज्याबातम्या #महाराष्ट्रबातम्या #मराठीबातम्या #LocalNews #NewsUpdate #ViralVideo #TrendingNews #NEWS24 #युवाक्रांती #YouTubeShorts #Shorts #ViralShorts #MarathiShorts #TrendingShorts