Ashadi Vari 2026 | वारकरी संप्रदाय जेवढा हिंदूंचा तेवढाच मुस्लिमांचा | संप्रदायातील 50 मुस्लिम संत
Lay Bhari News
0:00 / 0:00
Ashadi Vari 2026 | वारकरी संप्रदाय जेवढा हिंदूंचा तेवढाच मुस्लिमांचा | संप्रदायातील 50 मुस्लिम संत
19 391 просмотр · 1 месяц назад
Lay Bhari News
127 тыс. подписчиков
19 391 просмотр · 1 месяц назад
#AshadiVari2026 #PaingambharShaikh #sambhajibhide #SangramBhandare #santtukarammaharaj #SanvidhanDindi
वारकरी संप्रदाय हा सर्व धर्मांना, सर्व जातींना, लहान - थोर, महिला पुरुष अशा सगळ्या घटकांना सामावून घेणारा आहे. परंतु या वारकरी संप्रदायावर गेल्या काही वर्षांपासून ब्राह्मणी विचारधारेचे अतिक्रमण झाले आहे. वारकरी संप्रदायामध्ये मुस्लिम संतांचे सुद्धा मोठे योगदान आहे. 50 संत असे होऊन गेले आहेत की जे मुस्लिम होते आणि त्यांचं वारकरी संप्रदायामध्ये मोठं योगदान होतं, अशी माहिती पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते पैगंबर शेख यांनी दिली. लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी शेख यांची नुकतीच मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मुस्लिम संतांचे वारकरी संप्रदायातील असलेले योगदान याची माहिती दिली. आम्ही पुण्यातील एका मशिदीमध्ये शामसुंदर सोन्नर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. या कीर्तनासाठी मुस्लिम समाजाने मोठी गर्दी केली होती आणि एखाद्या मौलानाच्या कार्यक्रमाला टाळ्या पडणार नाहीत इतक्या टाळ्या शामसुंदर महाराज यांच्या कीर्तनाला पडल्या होत्या.