सासूबाईंची कॉमेडी आणि कोण आले ते पहा l village vlog -2🔔l vijaya kabugade 😊
Vijaya kabugade
0:00 / 0:00
सासूबाईंची कॉमेडी आणि कोण आले ते पहा l village vlog -2🔔l vijaya kabugade 😊
75 просмотров · 12 дней назад
Vijaya kabugade
81 подписчик
75 просмотров · 12 дней назад
सासूबाईंची कॉमेडी आणि कोण आले ते पहा l village vlog -2🔔l vijaya kabugade 😊
आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या घरी कोण आले आहे ते तुम्ही पाहिलेच असेल माझ्या दोन बहिणी आल्या होत्या आमच्या जाऊ बाईंच्या आईला पाहायला. आणि आई तर अगोदरच आली होती आणि आम्ही जे वडापाव खाताना मजा मस्ती केलेले आहे ते तुम्ही पाहिले असेल सगळ्यांची कॉमेडी या सगळ्या गोष्टी मी यामध्ये दाखवलेल्या आहेत. आपल्या घरी आपल्या बहिणी आल्या तर घर कसं भरल्यासारखे वाटते आणि जेव्हा त्या दुसऱ्या दिवशी गेल्या तेव्हा खूप त्यांची आठवण येत होती करमत नव्हते आम्हाला कोणालाच घरामध्ये तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक 👍 शेअर कमेंट्स 👌करा आणि सबस्क्राईब 🔔करायला विसरू नका.
popular video -
• आषाढ स्पेशल लाल भोपळ्याच्या घाऱ्या😋 (घार्ग...
सासूबाईंची कॉमेडी#गावाकडील गमती जमती #सगळ्यांनी मिळून खाल्लेला वडापाव#चहा #बहिणींची हसी मजाक # नात्यातील प्रेम#नात्यांमधील जिव्हाळा#फॅमिली टाईम# सासूबाईंची कॉमेडी#गावाकडील गमती जमती #सगळ्यांनी मिळून खाल्लेला वडापाव#चहा #बहिणींची हसी मजाक# नात्यातील प्रेम#नात्यांमधील जिव्हाळा # फॅमिली टाईम#फॅमिली मधील क्षण#
Vijaya kabugade