तरुण मुलांना प्रौढ बायका का आवडतात | myths and facts about sex | sonal Godbole podcast part-1
राजमंच
0:00 / 0:00
तरुण मुलांना प्रौढ बायका का आवडतात | myths and facts about sex | sonal Godbole podcast part-1
246 501 просмотр · 2 г. назад
राजमंच
209 тыс. подписчиков
246 501 просмотр · 2 г. назад
#sexeducation #podcast #drrajjadhavshow #sonalgodbole
Sex अत्यंत महत्वाचा तरीही नेहमीच taboo topic राहिलेला आहे. याविषयीचे अनेक समज गैरसमज समाजात पसरलेले आहेत. अन्न वस्त्र आणि निवाऱ्या इतकाच महत्वाचा असणाऱ्या या विषयाला आपण तेवढंच महत्व दिलं पाहिजे आणि खुलेपणाने चर्चा करून त्याविषयीचे सर्व गैरसमज दूर केले पाहिजेत.
या podcast दरम्यान तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. Sex किती कसा आणि का महत्वाचा आहे?
पालकांनी किंवा शाळांनी वयात येणाऱ्या आपल्या मुलांना sex विषयी नेमकं काय शिकवावं? G spot म्हणजे काय ? शारीरिक संबंध साधताना खरंच Size matter करते का ?हस्तमैथुन समज गैरसमज ! स्त्रीया हस्तमैथुन करतात का ? करत असतील तर नक्की कशाप्रकारे करतात?
स्त्रियांचं orgasm म्हणजे काय आणि पुरुष ते कशाप्रकारे achiev करू शकतात ?
Extramarital affair योग्य आहे कि अयोग्य ?
मासिक पाळी त्यातले समज गैरसमज!
Instagram - https://www.instagram.com/dr.rajjadha...
Facebook - https://www.facebook.com/raaj.jadhav....
Watch complete podcasts here- • Sex eduation | intimacy, g-spot, myths and...
सोनल गोडबोले यांची पुस्तके मागविण्यासाठी
संपर्क -8605697161
Video credit - Enlight mediaworks