छ. शंभुराजांचे बलिदान |Chatrapati Sambhaji Maharaj | ft. Akshay Chandel | amargaikwad Films
Amar Gaikwad Films
0:00 / 0:00
छ. शंभुराजांचे बलिदान |Chatrapati Sambhaji Maharaj | ft. Akshay Chandel | amargaikwad Films
693 просмотра · 5 дн. назад
Amar Gaikwad Films
7 подписчиков
693 просмотра · 5 дн. назад
छ. शंभुराजांचे बलिदान |Chatrapati Sambhaji Maharaj | ft. Akshay Chandel | amargaikwad films
@historic_yatri | clip form main channel, DESCRIPTION OF FULL EPISODE :
रणधुरंधर | Chatrapati Sambhaji Maharaj | ft. Akshay Chandel | Podcast Ep 04
About video : आपण आपल्या channel वर ऐतिहासिक पॉडकास्ट ची मालिका सुरू केली आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांचा पराक्रम , त्यांच नियोजन कौशल्य , त्यांनी केलेली लोकहिताची कामे ,सह्याद्री इथले गडकिल्ले , तिथला इतिहास या गोष्टींवर इतिहास अभ्यासक ,लेखक आणि त्या त्या विषयाच्या तज्ञ व्यक्तीसोबत सविस्तर अभ्यासपूर्ण चर्चा करत असतो. त्यातला हा आपला चौथा भाग,
यात आपण अक्षय चंदेल - लेखक, व्याख्याते इतिहास अभ्यासक, यांच्यासोबत
रणधुरंधर शंभुराजे आणि त्यांच्या रणांगणावरील अपरिचित गोष्टी आणि इतर रहस्य बनून असलेल्या काही गोष्टींवर चर्चा केल्या. पूर्ण पहा आणि हा भाग कसा वाटला नक्की सांगा.
Dear Viewers .. 🚩 जय श्री शिव शंभु छत्रपती 🚩 छत्रपती श्री शिवराय हे तुमच्या आमच्या सारखे च माणूस म्हणून जन्माला आले पण त्यांच्या असामान्य कर्म कर्तृत्वाने देवत्वाला पावलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अवघ आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी खर्ची केल . त्यांचा तो मानवता वादी दृष्टिकोण समजून घेतला पाहिजे
ह्या PODCAST मध्ये किंवा आमच्या ह्या चॅनेलवरील कोणत्याही व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यात आलेली मते ही सामान्य माहितीसाठी आहेत. त्याबाबत अजून बऱ्याच अभ्यास होऊ शकतो तसेच इतर अभ्यासकांची वेगळी मते असू शकतात. वक्त्यानी मांडलेली मते, दिलेली माहिती, डेटा, उदाहरणे, छायाचित्रे ही संपूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक अभ्यासावर आधारित असून त्याच्या सत्यासत्यतेबाबत कोणतीही जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही. तसेच editng दरम्यान intro मध्ये काही काल्पनिक छायचित्रे वापरलेली आहेत. त्यात त्रुटि असू शकतात. इतिहासाच्या पुस्तकांतून प्रेरणा घेऊन आपल्या व राष्ट्राच्या भवितव्यासाठी जे - जे काही चांगल करता येईल ते प्रत्येकाने कराव हा उद्देश घेऊन अभ्यासकांकडून अशा वीडियो स्वरुपात माहिती संकलन करून तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. जय शिवराय.. जय हिंद.. जय महाराष्ट्र..!
हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे share करावा आणि अधिक अधिक लोकांपर्यंत महाराजांचा हा इतिहास पोहचवण्यास सहकारी व्हावे.. ही विनंती.🙏 धन्यवाद ...
सूचना : subtitles ही auto generated आहेत त्यातल्या शब्दांमध्ये चुका असू शकतात . तुम्हाला मराठी समजत असेलच तर विडियो पाहताना तुम्ही subtitles off ही करू शकता . जय शिवराय 🚩
subscribe करायला विसरू नका ..लवकरच पुडे व्हिडिओ टाकू...
Please connect us on :
Instagram : https://www.instagram.com/historic.ya...
Facebook : https://www.facebook.com/historicyatr...
धन्यवाद..!
Team Historic Yatri
for official quires/ mail us on : amargaikwadfilms@gmail.com
people searches for :
chatrapati sambhaji maharaj
chhatrapati sambhaji maharaj
randhurandhar
sambhaji maharaj
chatrapati sambhaji
historicyatri podcast
akshay chandel podcast
amargaikwad
छत्रपती संभाजी महाराज
धर्मवीर संभाजी
chhatrapati shivaji
#sambhajimaharaj #chhatrapatisambhajimaharaj #shambhuraje