तपाचे तीन मार्ग - मुमुक्षुत्व, तितिक्षा आणि प्रतीक्षा - प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे
SADGURUBODH
0:00 / 0:00
तपाचे तीन मार्ग - मुमुक्षुत्व, तितिक्षा आणि प्रतीक्षा - प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे
6 174 просмотра · 2 месяца назад
SADGURUBODH
14,7 тыс. подписчиков
6 174 просмотра · 2 месяца назад
तपाचे तीन मार्ग - मुमुक्षुत्व, तितिक्षा आणि प्रतीक्षा
सर्वसामान्य संसारी साधकांनी प्रपंचात राहूनही तप कसे साधायचे ? याचा सुरेख खुलासा भक्तवत्सल भक्ताभिमानी प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे यांनी प्रस्तुत व्हिडिओ मध्ये केला आहे. तप साधण्यासाठीचे तीन मार्ग त्या येथे सांगतात. त्यातील तितिक्षाव्रताचे वर्णन करताना त्यांनी प.पू.सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराजांचा विचार करायला लावेल असा मार्मिक प्रसंग सांगितला आहे.
प.पू.सद्गुरु सौ.ताईंचे सांगणे वारंवार अभ्यासावे, पुनःपुन्हा ऐकून आत्मसात करावे असेच असते !
#शकाताई #साधना #ताईआगटे #तितिक्षा #तप #shakataiagate #shireeshdadakawade #शिरीषदादाकवडे