Перейти к содержимому

ज्येष्ठ गौरी आगमन सोहळा २०२६ | गौरी मातेचे मंगलमय आगमन 🌺 | कोकणातील पारंपरिक उत्सव

NIRAJ JOSHI

0:00 / 0:00

ज्येष्ठ गौरी आगमन सोहळा २०२६ | गौरी मातेचे मंगलमय आगमन 🌺 | कोकणातील पारंपरिक उत्सव

65 просмотров · 7 часов назад
NIRAJ JOSHI
16,9 тыс. подписчиков
65 просмотров · 7 часов назад
🙏 ज्येष्ठ गौरी आगमन सोहळा २०२६ | गौरी मातेचे मंगलमय आगमन 🌺 | कोकणातील पारंपरिक उत्सव 🌺🙏 श्री ज्येष्ठ गौरी मातेच्या आगमन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺 आज आपल्या वाडीत ज्येष्ठ गौरी मातेचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. 🌸✨ पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा गौरी आगमन सोहळा, भक्ती, आनंद आणि आपल्या कोकणातील संस्कृतीची सुंदर झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर ❤️ ‪@NKJOSHI.OFFICIAL‬ LIKE करा, आपल्या मित्रमंडळींसोबत SHARE करा आणि अशाच कोकणातील सण-उत्सवांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला ‪@NKJOSHI.OFFICIAL‬ SUBSCRIBE करा. 🙏 श्री ज्येष्ठ गौरी माता सर्वांना सुख, समृद्धी आणि आनंद देवो! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺 #ज्येष्ठगौरी #गौरीआगमन #गौरीआगमनसोहळा #GauriAgaman #JyeshthaGauri #GanpatiBappaMorya #कोकण #Konkan #MarathiVlog #Festival2026 #YouTubeShorts