Pune Crime : Siya Goyal केसमधला तिसरा आरोपी Ritesh Hinge कोण आहे ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Pune Crime : Siya Goyal केसमधला तिसरा आरोपी Ritesh Hinge कोण आहे ? | Vishaych Bhari
41 603 просмотра · 1 день назад
Vishaych Bhari
1,16 млн подписчиков
41 603 просмотра · 1 день назад
Pune Crime : Siya Goyal केसमधला तिसरा आरोपी Ritesh Hinge कोण आहे ? | Vishaych Bhari
मंडळी, मागच्या दोन तीन महिन्यांपूर्वी पुणे राज्यात आणि देशात एक प्रकरण चर्चेत आलं होतं. सगळीकडे तीनच नावं चर्चेत होती ती म्हणजे सिया, केतन आणि चेतन..दिवसभर बातम्यांमध्ये, सोशल मीडियावर आपण फक्त यांच्याच बातम्या बघू लागलो होतो..सियाने केतनच्या काटा काढण्यासाठी कसं planning केलं? त्यांनतर चेतनच्या मदतीने लोहगडावरून कसं ढकलून दिलं? त्यांनतर ती एका चुकीमुळे कशी सापडली अन ह्यातूनच सगळ्या मर्डरचा थरार कसा उलगडत गेला हे आपण पाहिलंच..पण यात फक्त चेतन आणि सिया दोषी ठरले..अन तपास तसाच पुढे चालू राहिला..अन ह्याच तपासात पुढे आता पोलिसांनी रितेश नावाच्या एका मुलाला अटक केलीय? पण हा रितेश कोण आहे? ह्याबद्दल कोणाला काहीच कल्पना नाहीये..म्हणूनच हा तिसरा आरोपी अटक झालेला रितेश कोण आहे? त्याचा या प्रकरणाशी काय संबंध काय आहे ? आणि पोलिसांनी त्याच्यावर नेमके काय आरोप केले आहेत? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओतून...
#vishaychbhari #ketanagrawal #siyagoyal #punenews #punecrime #pune #crimenews #mystery
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
(vishaych bhari, ketan agarwal news today, ketan agarwal, ketan vishal agarwal, ketan agrwal lohgad, ketan agrwal, ketan agrwal pune, ketan agarwal murder, siya goyal, siya goyal kon aahe, ritesh hinge news, who is ritesh hinge, ritesh hinge story, ketan agarwal fiance, ketan agarwal, ketan agrawal accident, siya goyal ketan agarwal, ketan agarwal death video, ketan agrawal khoon, siya goyal pune, pune crime, chetan chaudhari, siya bf, siya boyfriend, punenews, marathicrime)