Перейти к содержимому

११ वेळा तारक मंत्र | 11 times Tarak Mantra | || श्री स्वामी समर्थ Shree Swami Samarth ||

समर्थधारा

0:00 / 0:00

११ वेळा तारक मंत्र | 11 times Tarak Mantra | || श्री स्वामी समर्थ Shree Swami Samarth ||

2 813 467 просмотров · 3 года назад
समर्थधारा
7,25 тыс. подписчиков
2 813 467 просмотров · 3 года назад
|| श्री स्वामी समर्थ || || Shree Swami Samarth|| तारक मंत्र | Tarak Mantra नि:शंक हो निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे, अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ||१|| जिथे स्वामीचरण तिथे न्युन काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भिती तयाला ||२|| उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळु दे, जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरु तु असे बाळ त्यांचा ||३|| खरा होई जागा श्रद्धेसहीत, कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त, आठव कितीदा दिला त्यांनीच हात, नको डगमगु स्वामी देतील साथ ||४|| विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच ह्या पंचप्राणामृतात, हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ||५|| Powerful Shree Swami Samarth Tarak Mantra for Divine Protection and Spiritual Awakening #ShreeSwamiSamarth #TarakMantra #श्रीस्वामीसमर्थ #तारकमंत्र #DivineProtection #SpiritualAwakening #Meditation #ChantingPractice #InnerPeace #CosmicEnergy #दैवीसंरक्षण #आध्यात्मिकजागृत #जप #आंतरिकशांती #वैश्विकऊर्जा