यंदाची दिवाळी असणार खास! लक्ष्मीपूजनासाठी आणली सुंदर गाय आणि वासराची जोडी! 🪔
Govind On The Go
0:00 / 0:00
यंदाची दिवाळी असणार खास! लक्ष्मीपूजनासाठी आणली सुंदर गाय आणि वासराची जोडी! 🪔
56 просмотров · 3 дн. назад
Govind On The Go
173 подписчика
56 просмотров · 3 дн. назад
दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे! 😍 यंदाच्या दिवाळीसाठी खास गाय आणि वासराची सुंदर जोडी खरेदी केली. 🐄❤️ ही छोटीशी खरेदी आमच्यासाठी खूप खास आहे. दिवाळीचा आनंद, नवीन खरेदी आणि घरातील उत्साह असे सुंदर क्षण आजच्या Vlog मध्ये पाहायला मिळतील!
व्हिडिओ आवडला तर Like करा, Channel Subscribe करा आणि तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की सांगा! ❤️
#vlog #diwali #diwalishopping #trending #shopping #ytshorts #yt #india #pune