Перейти к содержимому

दिल्लीपर्यंत पोहोचला तपास! अल्पवयीन मुलीचा शोध कसा लागला? | कन्नड पोलिसांची कारवाई

विषय चर्चेचा Official, Vishay Charchecha official

0:00 / 0:00

दिल्लीपर्यंत पोहोचला तपास! अल्पवयीन मुलीचा शोध कसा लागला? | कन्नड पोलिसांची कारवाई

7 959 просмотров · 8 дней назад
विषय चर्चेचा Official, Vishay Charchecha official
402 подписчика
7 959 просмотров · 8 дней назад
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कन्नड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दिल्लीपर्यंत धागेदोरे शोधले. अखेर मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे कन्नडला आणण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास, दिल्लीपर्यंत पोहोचलेली कारवाई आणि मुलीचा शोध कसा लागला, याची संपूर्ण कहाणी या 6 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये. 🎥 व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. विषय चर्चेचा Official स्थानिक बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | तपासाच्या बातम्या #kannada #policeinvestigation #VishayCharchaOfficial #KannadNews #maharashtranews #chhatrapatisambhajinagar #maharashtrapolice #delhipolice