Перейти к содержимому

व्यंकटपुराच्या राजा गणपती मंडळात रोनितची धमाल ❤️ | 4 स्पर्धा, 1 Little Champion

Aai ani Ronit

0:00 / 0:00

व्यंकटपुराच्या राजा गणपती मंडळात रोनितची धमाल ❤️ | 4 स्पर्धा, 1 Little Champion

169 просмотров · 2 нед. назад
Aai ani Ronit
225 подписчиков
169 просмотров · 2 нед. назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️ व्यंकटपुराचा राजा गणपती मंडळात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लहान मुलांसाठी विविध मजेदार आणि उत्साहपूर्ण स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. रोनितने यामध्ये चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला — 🍋 लिंबू-चमचा 🏃 Running 🎵 Musical Chairs 🏸 Ball Throw प्रत्येक स्पर्धेत रोनितने मनापासून प्रयत्न केला. काही स्पर्धांमध्ये तो शेवटी आला, काही ठिकाणी त्याला यश मिळालं नाही, पण त्याने कुठेही हार मानली नाही आणि प्रत्येक गेम पूर्ण केला. ❤️ स्पर्धांदरम्यान मुलांना मंडळाकडून खाऊचंही वाटप करण्यात आलं आणि सगळ्या मुलांनी त्याचा मनसोक्त आनंद घेतला. 😊 आणि या सुंदर दिवसाचा शेवट झाला व्यंकटपुराच्या राजा गणपती मंडळाच्या रात्रीच्या आरतीने. 🙏 या आरतीचा मान मला आणि रोनितला मिळाला, हा आमच्यासाठी खूप खास क्षण होता. ❤️ जिंकणं महत्त्वाचं नाही… प्रयत्न करत राहणं महत्त्वाचं! 🌸 व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Subscribe नक्की करा. ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🙏 #ganpatibappamorya #VyankatpurachaRaja #ganeshotsav2026 #ganpatimandal #kidscompetition #kidsgames #marathivlog #marathifamilyvlog #Ronit #AaiAniRonit #ganpativlogs #ganpatiaarti #गणपतीबाप्पामोरया #व्यंकटपुराचाराजा