Перейти к содержимому

Flydubai Flight Attack: Co-Pilot Hamam Al-Hamamiचा प्लॅन; Smit Machchhar वर कुऱ्हाडीने हल्ला

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Flydubai Flight Attack: Co-Pilot Hamam Al-Hamamiचा प्लॅन; Smit Machchhar वर कुऱ्हाडीने हल्ला

50 881 просмотр · 18 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
50 881 просмотр · 18 часов назад
संयुक्त अरब अमिराती म्हणजेच (UAE) च्या फ्लायदुबई या दुबई आंतरराष्ट्रीय विमानावरील हल्ला हा दहशतवादी असल्याचं आता समोर आलं आहे. सुरूवातीला केवळ ही एक सुरक्षा घटना असल्याचं म्हणणाऱ्या दुबईनंच आता ‘यूएई’नं ही घोषणा केली आहे आणि सहवैमानिक अल-हमामी कट्टरतावादी विचारांचा असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाहीतर, सहवैमानिक असणाऱ्या हमाम अल-हमामीने भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करण्यासाठी कसा प्लॅन आखला आणि कॉकपिटमधील ‘क्रॅश ॲक्स’चा (कुऱ्हाड) वापर केल्याचे स्पष्ट झालं आहे. धक्कादायक म्हणजे तो ओमानी नागरिक असून, ‘अल कायदा’च्या विचारसरणीचा आहे आणि त्याच्याकडे काही दहशतवाद्यांची छायाचित्रेही सापडल्याची माहिती तपासातून समोर आली आहेत. ‘यूएई’चे विमान प्राधिकरण, आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून तपास सुरू असून यूएईचे ॲटर्नी जनरल हमद सैफ अल-शम्सी यांनी अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. तेव्हा, सुरूवातीला केवळ सुरक्षा घटना म्हणून पाहणाऱ्या या घटनेचा तपासात काय काय समोर आलं आहे, यूएईच्या तपासात आणि चौकशीत काय काय उघड झालं आहे, सहवैमानिक अल-हमामीची पार्श्वभूमी, कट्टरतावादी विचार, दहशतवादी संबंध ते दहशतवादी हल्ला काय काय समोर आलंय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. #Flydubai #FlydubaiAttack #FlydubaiTerrorAttack #FlydubaiFZ1073 #HamamAlHamami #SmitMachchhar #CaptainSmitMachchhar #IndianPilot #DubaiAirport #DubaiInternationalAirport #UAE #UAEnews #DubaiNews #AlQaeda #AlQaedaLinks #TerrorAttack #Terrorism #CoPilot #CockpitAttack #CrashAxeAttack #AviationSecurity #AirlineIncident The attack on a Flydubai aircraft at Dubai International Airport has now been officially described by the UAE as a terrorist act. Investigators say co-pilot Hamam Al-Hamami, an Omani national allegedly influenced by Al-Qaeda ideology, planned an attack on Indian pilot Captain Smit Machchhar and used the cockpit’s crash axe during the assault. Authorities are also investigating alleged extremist links and photographs of terrorists reportedly found in his possession. UAE Attorney General Hamad Saif Al-Shamsi has revealed key details about the investigation, including Al-Hamami’s background, motives and the alleged planning behind the attack.