Перейти к содержимому

PCOD / PCOS Diet | PCOD problem solution in Marathi | PCOD मध्ये महिलांनी अशी घ्या काळजी

Lokmat Sakhi

0:00 / 0:00

PCOD / PCOS Diet | PCOD problem solution in Marathi | PCOD मध्ये महिलांनी अशी घ्या काळजी

2 059 просмотров · 6 л. назад
Lokmat Sakhi
895 тыс. подписчиков
2 059 просмотров · 6 л. назад
पीसीओडीमुळे महिलांच्या हॉर्मोन्समधील संतुलन बिघडते. साधारणपणे मासिक पाळी सुरू झालेल्या किशोरवयीन मुलींपासून अगदी मनोपॉजपर्यंतच्या म्हणजेच पन्नासीच्या वयोगटातील सर्व महिलांना पीसीओडी या समस्येला सामोरे जावे लागू शकते. सध्या वंधत्वाचा सामना करणाऱ्या अनेक महिलांमध्ये पीसीओडी हे आई न होण्यामागील प्रमुख कारण आहे. तर आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात pcod ची लक्षणं आणि त्यापासून बचाव करण्यासाठी काही टिप्स #lokmatOxygen #Kidneynaturally #cleanskidney Subscribe to Our Channel 👉🏻    / lokmatne.  . आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat