विघ्नहर्ता गणेशाचे स्वरूप आणि त्रिविध आरोग्यासाठी धन्वंतरी पूजनाचा संकल्प | Aniruddha Bapu Pravachan
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
0:00 / 0:00
विघ्नहर्ता गणेशाचे स्वरूप आणि त्रिविध आरोग्यासाठी धन्वंतरी पूजनाचा संकल्प | Aniruddha Bapu Pravachan
39 614 просмотров · 1 г. назад
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
347 тыс. подписчиков
39 614 просмотров · 1 г. назад
मनुष्याच्या जीवनप्रवासाला उचित दिशेने नेण्यात मानवी देहातील सप्तचक्रांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यातही माणसाचे शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखण्यात मूलाधार चक्र महत्त्वाची भूमिका बजावते. गुरुवार दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, ह्या मूलाधार चक्राचा स्वामी असलेल्या गणपतिपूजनाचे महत्त्व समजावून सांगितले.
आमचे आरोग्य राखण्यात श्रीगणेश तत्पर असतो, पण आम्हीच कसे आमच्या चुकीच्या वागण्यामुळे आमचे सर्वप्रकारचे आरोग्य बिघडवून घेतो, ते सद्गुरु बापूंनी इथे समजावून सांगितले. त्याचबरोबर हे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आम्ही काय व कसे प्रयास केले पाहिजेत, हे रहस्यदेखील बापूंनी इथे उलगडून सांगितले.
गणपतीबरोबरच, आपले आरोग्य नीट राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भगवान धन्वंतरीचे महत्त्वही बापूंनी विशद केले व दीपावलीत होणाऱ्या 'धनलक्ष्मी व श्रीयंत्र पूजन उत्सवा'दरम्यान योजलेल्या 'धन्वंतरी पूजना'चा संकल्पही घोषित केला.
©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c...
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
----------------------------------