04 Ek baag Hai Ye Duniya | Ek sur ek taal | Shree Shivaji education Society | Yuvak Biradari
Sheetal Metkar
0:00 / 0:00
04 Ek baag Hai Ye Duniya | Ek sur ek taal | Shree Shivaji education Society | Yuvak Biradari
54 538 просмотров · 3 г. назад
Sheetal Metkar
1,7 тыс. подписчиков
54 538 просмотров · 3 г. назад
हे चित्रीकरण शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती व
युवक बिरादरी, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित 'एक सूर एक ताल' या भव्य आयोजनाच्या पूर्वतयारी करिता करण्यात आलेले आहे.
या उपक्रम, संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख यांच्या संकल्पनेतून, संस्था कार्यकारिणीच्या सहकार्याने व संस्थेचे उप व्यवस्थापक, श्री पंडित पंडागळे व सहकारी तसेच विवीध शाळांचे कलाशिक्षक इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून साकार होणार आहे.
नृत्य करिता वापरलेली सर्व गाणी ज्यामध्ये
१. हे लोक महर्षी पंजाबराव देशमुख गौरव गीत हे शिवाजी शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहे
व
२. सदाचार संकल्प संकल्पना दे (मराठी)
३. आमी गीत गगन ना गाशू (बंगाली)
४. इक बात है ये दुनिया (हिंदी)
५. भारो तेरी माटिर गोरे
६. ढोलीया वे ढोलिया (पंजाबी)
७. हा नाश थांबवा (मराठी)
या ६ गीतांच्या लेखन संगीत दिग्दर्शन व निर्मितीचे श्रेय युवक बिरादरी महाराष्ट्र यांची आहे.
नृत्यदिग्दर्शन व मार्गदर्शन अॅड. शितल यदुराज मेटकर संचालिका उत्कल नृत्य निकेतन यांची आहे.
चित्रफिती मध्ये दिसणाऱ्या नृत्यांगना उत्कल नृत्य निकेतन अमरावती या ओडिसी नृत्य संस्थेतील विद्यार्थिनी
१. वैदेही अतूल काकडे
२. तनया अतूल काकडे
३.साई नितीन चिमोटे
४. कृष्णाई सदार
५. जान्हवी प्रवीण जयस्वाल व
६. जानवी लोखंडे या आहेत.
सर्व गीतांचे संगीत दिग्दर्शक व मुख्य गायक, गझल रत्न, डाॅ. राजेश उमाळे, व इतर गायक गायिका,
१. डाॅ. सुरेंद्र शेजे
२.डॉ गजानन केतकर
३. प्रतिभा पवित्रकार
४. डॉ वनिता भोपत आहेत.
व ध्वनि संयोजन, सार्थ डिजिटल स्टुडिओ अमरावती यांचे आहे
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तसेच या उपक्रमाचे उप व्यवस्थापक, श्री पंडित पंडागळे व संगीत दिग्दर्शक व मुख्य गायक, गझल रत्न, डाॅ. राजेश उमाळे यांच्या सूचना व परवानगीनुसार या चित्रफिती यूट्यूब चॅनल वर प्रसारित करण्यात येत आहे.
नृत्याच्या सदर चित्रफितींच्या यूट्यूब लिंक्स, श्री शिवाजी शिक्षण संस्थेव्दारा, संचालित विविध शाळांमधील एकूण १०००० विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या सरावासाठी, संस्थेद्वारा उपलब्ध करून देण्यात येतील.