Перейти к содержимому

पितृपक्ष स्वयंपाकाची पूर्वतयारी,नैवेद्यावर काय ठेवावे?आगारी कशी द्यावी?ब्राह्मणांना शिधा काय द्यावा?

Seema Hulawale

0:00 / 0:00

पितृपक्ष स्वयंपाकाची पूर्वतयारी,नैवेद्यावर काय ठेवावे?आगारी कशी द्यावी?ब्राह्मणांना शिधा काय द्यावा?

139 просмотров · 2 нед. назад
Seema Hulawale
581 подписчик
139 просмотров · 2 нед. назад
पितृपक्षातील श्राद्धासाठी स्वयंपाकाची पूर्वतयारी कशी करावी? नैवेद्यावर कोणकोणत्या भाज्या आणि पदार्थ ठेवावेत? नैवेद्य किती आणि कुणाकुणाला द्यावा? आगारी कशी द्यावी? तसेच ब्राह्मणांना शिधा म्हणून काय द्यावे? या Vlog मध्ये पितृपक्षातील स्वयंपाक आणि श्राद्धाच्या तयारीबद्दल माझ्या घरातील पद्धतीनुसार माहिती आणि अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे. 🙏 पितरांचे स्मरण, श्रद्धा आणि परंपरा जपत हा दिवस कसा साजरा केला जातो, हे या Vlog मध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा.