Перейти к содержимому

082 आजनसरा भजनस्पर्धा 2022 विजेता क्र 2 प्रिती येरगुडे, जैतापूर महिला मंडळ छान, तबला सुनील कन्नाके

Bhajan Spardha Shirishkumar Patil

0:00 / 0:00

082 आजनसरा भजनस्पर्धा 2022 विजेता क्र 2 प्रिती येरगुडे, जैतापूर महिला मंडळ छान, तबला सुनील कन्नाके

36 286 просмотров · 4 года назад
Bhajan Spardha Shirishkumar Patil
257 тыс. подписчиков
36 286 просмотров · 4 года назад
©Shirishkumar Patil आजनसरा भजनस्पर्धा 2022 बक्षीस वितरण :- शहरी पुरुष विभाग:- 1) निमगव्हाण भजन मंडळ ३४७.5 2) जुनोना राष्ट्रसंत भजन मंडळ ३३७ 3) सावंगी मेघे भजन मंडळ ३२० 4) गुरुकुंज मोझरी भजन मंडळ ३२०, 5) कोराडी नागपूर भजन मंडळ ३१४, 6) यवतमाळ महाराणा भजन मंडळ ३१४, 7) निमकवडा भजन मंडळ ३०९, 8) पळसकुंड भजन मंडळ ३०५, 9) जुनोना राष्ट्रसंत भजन मंडळ अ ३००, ग्रामीण विभाग पुरुष :- 1) ऐरणगाव भजन मंडळ ३०७, 2) जुनी दहेली भजन मंडळ ३०१, 3) बोरगाव मेघे भजन मंडळ ३००, 4) कोलंबी भजन मंडळ २९५, 5) खोपडी भजन मंडळ २९४, 6) लोणी आगरगाव भजन मंडळ २९२, 7) सिंधी वाढोणा भजन मंडळ २९०, 8) सोनुर्ली भजन मंडळ २९०, 9) पिवरडोल भजन मंडळ २८३, 10) कारला भजन मंडळ २७८, 11) गिरड भजन मंडळ २७७, महिला विभाग :- 1) चंद्रपूर नेहरू नगर महिला मंडळ ३१२, 2) जैतापूर महिला मंडळ ३१०, 3) गडचिरोली महिला मंडळ, २९९, 4) बाळापुर महिला मंडळ २९१, 5) वर्धा महिला मंडळ २९१, 6) चंद्रपूर इंदिरा नगर महिला मंडळ २८०, 7) टाकळी महिला मंडळ २७६, 8) भेंडाळा महिला मंडळ २७१, 9) हिंगणघाट महिला मंडळ २५४, बाल विभाग :- 1) कणकी नांदेड बाल मंडळ ३२१, 2) राहित बार्शीटाकळी बाल मंडळ २९९, 3) पिवरडोल बाल मंडळ २९५, 4) बार्शीटाकळी बालिका मंडळ २९४, 5) टाकळी दारव्हा बाल मंडळ २९१, 6) मोरगाव काकड अ बाल मंडळ २९०, 7) मोरगाव काकड ब बाल मंडळ २९०, 8) धानोरा येवती बाल मंडळ २८६, 9) ताडाली चंद्रपूर बाल मंडळ २८३, 10) भेंडाळा बाल मंडळ २७८, 11) काचनगाव बाल मंडळ २७५, उत्कृष्ट पुरस्कार :- 1) उत्कृष्ट गायक संत भोजाजी भजन क्रिश पवार काचनगाव 2) उत्कृष्ट गायक संत सोनामाई भजन मोहन लिचडे अल्लीपूर 3) उत्कृष्ट हार्मोनियम गणेश राऊत यवतमाळ 4) उत्कृष्ट बाल गायक रूपक ताल भजन अथर्व शिवणकर गिरड 5) उत्कृष्ट बाल तबला वादक रणवीर रमेश कुरसंगे धानोरा 6) उत्कृष्ट महिला हार्मोनियम वादक सानिका अरुण भारसाकळे 7) उत्कृष्ट तबला वादक तेजस कैलास कुलसंगे सातेफळ 8) उत्कृष्ट खंजरी वादक मंगलसिंग राठोड निमकवडा 9) उत्कृष्ट सादरीकरण सिंदी महागाव 10) उत्कृष्ट सादरीकरण कारंजी जि, नांदेड .......... बक्षीस वितरण दि 26-02-2022, ला संपन्न झाले. भजन स्पर्धा आयोजक आणि कार्यकर्ते :- श्री संत भोजाजी महाराज देवस्थान कमेटी आजानसरा 1) श्री विजय पर्बत अध्यक्ष 2) श्री धनराज मेश्राम उपाध्यक्ष 3) श्री शिवदास पर्बत सचिव 4) श्री नामदेवराव गाढवे कोषाध्यक्ष 5) श्री राजेंद्र ढवळे सहसचिव 6) श्री रमेश ३ ठाकरे सह कोषाध्यक्ष विश्वस्त :- 7) श्री रामजी कोपरकर 8) श्री शंकरराव बारई 9) श्री भोजराज कोसुरकर 10) श्री वसंतराव येडे श्री संत भोजाजी महाराज उत्सव मंडळ :- 1) श्री कृष्णा महाजन 2) श्री पिंटू आष्टनकर 3) श्री शंकरराव ठाकरे 4) श्री अजय कोपरकर 5) श्री संजय कोसुरकर 6) श्री हंसराज तिमांडे 7) श्री अशोक क्षीरसागर 8) श्री कृष्णा पाटील 9) श्री विष्णू सोनवणे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++