Перейти к содержимому

कापूस तिसरी फवारणी💥 Kapus Favarni एकरी 15 कुंटल✌️#kapus #कापूस #insecticides #cotton #fertilizer

Agrisarkar

0:00 / 0:00

कापूस तिसरी फवारणी💥 Kapus Favarni एकरी 15 कुंटल✌️#kapus #कापूस #insecticides #cotton #fertilizer

30 022 просмотра · 1 год назад
Agrisarkar
51,9 тыс. подписчиков
30 022 просмотра · 1 год назад
🧪कापूस तिसरी फवारणी | एकरी 15 क्विंटल उत्पन्न मिळवण्यासाठी खात्रीशीर मार्ग!💥 या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत की कापसाच्या तिसऱ्या फवारणीसाठी कोणती कीटकनाशके आणि खते वापरावीत, ज्यामुळे अळी, रसशोषक कीटकांवर नियंत्रण मिळवता येईल आणि झाडांची वाढ चांगली होईल. योग्य वेळी योग्य फवारणी केली, तर एकरी 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेणं शक्य आहे! ✅ 📌 व्हिडीओमध्ये समाविष्ट: कीटक नियंत्रणासाठी टॉप कीटकनाशके Upl Argyle Bayer Solomon Confidor पाने, फुले आणि बोंडांच्या संरक्षणासाठी स्पेशल फॉर्म्युले Iffco Nano Dap टॉनिक व खतांचा योग्य मिक्स वापर Sygenta Isabion शिफारशीनुसार मात्रा आणि फवारणी वेळ 🌾 कापूस शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती! 👇 तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा! 🔔 चॅनल ला Subscribe करा आणि शेतीशी संबंधित आणखी माहिती मिळवा! Agrisarkar च्या Youtube चॅनेल वर Video पाहून तुम्ही येथे आलात तुमचं स्वागत आहे 🙏 मी ऋषिकेश संजयराव मोटे (कृषी संशोधक व मार्गदर्शक)-धाराशिव 📢 महत्वाची सूचना —फोन आणी WhatsAap वर paid Service आहे फक्त ₹99 फी भरून वर्ष भर सोयाबीन, कापूस, तुर, उडीद व मूग पिका बदल संपूर्ण मार्गदर्शन मिळवा: • खत-कीटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक व फवारणी सल्ला • पीक लागवड नियोजन व आधुनिक तंत्रज्ञान • कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन 💰 फी कशी भरावी? 1️⃣ PhonePe / Google Pay वर ₹99 पाठवा – 9657967444 2️⃣ पेमेंटचा स्क्रीनशॉट WhatsApp (9657967444) वर पाठवा 3️⃣ तुम्हाला काय माहिती पाहिजे ते whatsaap no वर पाठवून द्या 24 तास मध्ये उत्तर दिल जाईल