Перейти к содержимому

Bajirao Peshwa I Pt 6: The Two Battles That Made Marathas Unstoppable| Maratha History| Kaka Vidhate

ग्रंथप्रेमी и मी Podcaster

0:00 / 0:00

Bajirao Peshwa I Pt 6: The Two Battles That Made Marathas Unstoppable| Maratha History| Kaka Vidhate

41 873 просмотра · 5 месяцев назад
ग्रंथप्रेमी и मी Podcaster
41 873 просмотра · 5 месяцев назад
'देव योद्धा' मालिकेच्या या विशेष भागात आपण बाजीराव पेशव्यांच्या अशा दोन मोहिमांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी मराठा साम्राज्याचा दरारा अखिल हिंदुस्तानात निर्माण केला. पहिली म्हणजे भोपाळची लढाई, जिथे बाजीरावांनी अवाढव्य मुघल सैन्य आणि निजामाला केवळ आपल्या गनिमी काव्याने जेरीस आणले. निजाम एका बाजूला आणि बादशहाची फौज दुसऱ्या बाजूला, अशा कात्रीत पकडले जाऊनही बाजीरावांनी शत्रूला अन्नान्नदशा कशी केली, हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे वसईची मोहीम. पोर्तुगीजांचा अतोनात धार्मिक छळ आणि त्यांचे अत्याचार थांबवण्यासाठी चिमाजी आप्पांनी प्राणांची बाजी लावून दिलेला हा लढा आजही अंगावर शहारे आणतो. २२ हजार मराठा सैनिकांचे बलिदान आणि २-३ वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष यातून 'उत्तर फिरंगण' कसे मुक्त झाले, याची सविस्तर माहिती श्री. काका विधाते यांनी या भागात दिली आहे. मराठ्यांचे हेर खाते किती सतर्क होते आणि बाजीरावांची 'Speak Softly and Carry a Big Stick' ही नीती कशी होती, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. The Unstoppable Maratha Force: Bajirao's Bhopal Victory & Vasai Conquest! History remembers the 1739 invasion of Nadir Shah as one of India's darkest chapters. But what was the internal politics behind it? In this episode, we expose the treachery of Nizam and Saadat Khan, who invited this Iranian invader to weaken their rivals. From the brutal massacre in Delhi to the theft of the Peacock Throne, we discuss the sheer scale of Nadir Shah's cruelty. Amidst this chaos, one man stood as the shield of India: Peshwa Bajirao I. Even with his main army busy in the Vasai campaign, Bajirao's mere presence at Burhanpur sent ripples of fear through the invading forces. His letters to Chimaji Appa reveal a fierce sense of nationalism—believing that the protection of the land comes before everything else. Explore how Bajirao unified Rajput kings and local leaders to create a defensive front. This is a story of betrayal, sacrifice, and the indomitable spirit of the Marathas who protected the identity of Hindustan. थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील, श्री काका विधाते लिखित, "देवयोद्धा" ही त्रिखंडात्मक कादंबरी सवलतीत विकत घेण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/products/devy... किंवा पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क (स. 11 ते सं. 6 वाजता. Whatsapp Message Only) : +91 85509 31939 Guest Suggestion Form - https://docs.google.com/forms/d/e/1FA... Credits: Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English) Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Production: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Connect with us: Twitter: https://x.com/granthpremi Instagram:   / granthpremi   Facebook:   / granthpremi   Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV... Email: contact@granthpremi.com #Granthpremi #MarathiPodcasts #MarathaHistory #Devyodha #ThorleBajiraoPeshve #BattleOfBhopal #VasaiBattle 00:00 - Introduction to Bajirao Peshwa 01:45 - Background of Battle of Bhopal (1737) 13:04 - Nizam's Strategy Against Bajirao 16:41 - Bajirao's Strategy Against Nizam (Victory and Treaty at Bhopal) 28:46 – Bajirao's strategy and his agile, skilled spies 34:44 – Portuguese’s Christianization (Start of Battle of Vasai 1739) 42:51 - Maratha Campaign Against Portuguese 51:30 - About writing the novel Devyoddha 56:03 - Nadir Shah invasion and Outcomes Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.