Was Mastani a Princess or a Dancer? | Bajirao Mastani | Maratha History | Kaka Vidhate
ग्रंथप्रेमी
0:00 / 0:00
Was Mastani a Princess or a Dancer? | Bajirao Mastani | Maratha History | Kaka Vidhate
30 787 просмотров · 4 месяца назад
ग्रंथप्रेमी
48,8 тыс. подписчиков
30 787 просмотров · 4 месяца назад
बाजीराव-मस्तानीची कहाणी आपण सर्वांनी ऐकली आहे, पण आपल्याला जे सांगितलं गेलंय, ते सत्य आहे का? मस्तानी कलावंतीण (नाटकशाळा) होती की कुलवती ? मराठी बखरींनीच मस्तानी कुंवरचे अवमूल्यन केले का..? पेशव्यांच्या कारकुनांनी त्यांच्या आणि बाजीरावांबद्दल हीन भाषा का वापरली..? शनिवारवाड्यातला मस्तानी महाल का नष्ट करण्यात आला ? 'एक अस्सल चिठोर सर्व बखरींच्या बहुमताला हाणायला पुरेसे आहे' असं इतिहासाचार्य राजवाडे का म्हणाले होते? नाना फडणवीस अली बहादुरला धनी म्हणून का संबोधत होते ? इतिहासात मस्तानीची उपेक्षा का झाली ? अंतर्गत गृहकलह आणि राजकारण काय होते ? काय होती बाजीराव मस्तानीची खरी कहाणी ? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
Was Mastani Bai merely a dancer, or the legitimate Princess of Bundelkhand? For centuries, Marathi chronicles (Bakhar) have downplayed her status, but the "real" history tells a different story. In this deep-dive podcast, historian Kaka Vidhate deconstructs the myths surrounding Thorle Bajirao Peshwa and Mastani. We explore authentic 18th-century documents and Persian records that prove Mastani was the daughter of Maharaja Chhatrasal, gifted to Bajirao along with one-third of the Bundelkhand kingdom. Why did later Peshwa family members try to erase her from history? From the hidden 'Mastani Mahal' in Shaniwar Wada to her deep devotion as a Krishna-bhakt, we uncover the political and personal layers of this legendary saga. This isn't just a love story; it’s a battle for historical truth against centuries of bias. Tune in to discover the evidence that challenges everything you thought you knew about the Maratha Empire’s most misunderstood woman.
थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील, श्री काका विधाते लिखित, "देवयोद्धा" ही त्रिखंडात्मक कादंबरी सवलतीत विकत घेण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/products/devy...
किंवा
पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क (स. 11 ते सं. 6 वाजता. Whatsapp Message Only) : +91 85509 31939
Guest Suggestion Form - https://docs.google.com/forms/d/e/1FA...
Credits:
Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: / granthpremi
Facebook: / granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV...
Email: contact@granthpremi.com
#BajiraoMastani #मस्तानी #KakaVidhate #ThorleBajiraoPeshve
00:00 Introduction
02:18 What are "Authentic Documents"? (अस्सल कागदपत्रे)
6:00 Only 20 Mentions: The Search for a Royal Identity of Mastani
8:25 The Bundelkhand Evidence: Maharaja Chhatrasal's Daughter
16:23 Meherunnisa to Mastani: The Origin of Her Name
20:43 Debunking the Myths: Analyzing the Suni's Bakhar (1850)
36:40 Mastani Mahal & Pabal Wada
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.