कुडाळ मध्ये 14 गुंठे फार्महाउस प्लॉट उपलब्ध.| रेल्वेस्टेशन फक्त 1 किमी अंतरावर.| बाजारपेठेपासून जवळ.
Aaradhana Property & Consultancy
0:00 / 0:00
कुडाळ मध्ये 14 गुंठे फार्महाउस प्लॉट उपलब्ध.| रेल्वेस्टेशन फक्त 1 किमी अंतरावर.| बाजारपेठेपासून जवळ.
4 708 просмотров · 5 дн. назад
Aaradhana Property & Consultancy
14,2 тыс. подписчиков
4 708 просмотров · 5 дн. назад
सिंधुदुर्गात कुडाळ शहरालगत कुडाळ रेल्वेस्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आणि कुडाळ बाजारपेठेपासून फक्त 2.5 किलोमीटर अंतरावर 14 गुंठे जागा विक्रीसाठी उपलब्ध झालेली असून पूर्णपणे वाडीवस्तीत आहे. आसपास पूर्ण प्लॉट्स असून डेव्हलपमेंट सुरू असलेला हा एरिया आहे. जागेपर्यंत दोन 9 मीटर अंतर्गत रस्ते लागून असल्याने हा कॉर्नर प्लॉट आहे. पूर्णपणे सपाट आणि माती स्वरूपाचा प्लॉट असून फार्महाउस आणि लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कुडाळ शहराच्या अगदी जवळच हा प्लॉट आहे.
◼️Property Details :-
14Gunthe Agriculture Plot
Clear title.
table plot
☑️ 2% Brokarage Applicable.
#agriculture #realestate #farmhouse #investment
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.