Перейти к содержимому

Pune News | निकृष्ट पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी मुंबई Tak वर

Mumbai Tak

0:00 / 0:00

Pune News | निकृष्ट पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी मुंबई Tak वर

30 212 просмотров · 13 дней назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
30 212 просмотров · 13 дней назад
Pune News | निकृष्ट पोषण आहार प्रकरण | रेश्मा उर्फ देवयानी पारधी | रायचंद शिंदे निकृष्ट पोषण आहाराच्या मुद्द्यावरून प्रशासनाने केलेली कारवाई आणि त्यानंतर रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांना पुन्हा कामावर घेण्याची करण्यात आलेली घोषणा यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. पोषण आहाराचा दर्जा, प्रशासनाची कारवाई आणि संबंधित व्यक्तीला पुन्हा कामावर घेण्याबाबतची भूमिका यावर नेमकी काय चर्चा झाली? रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांना पुन्हा कामावर घेण्याची घोषणा का करण्यात आली? या संपूर्ण प्रकरणाची माहिती 'मुंबई Tak'च्या रिपोर्टमध्ये जाणून घेऊया. The issue of allegedly poor-quality nutrition food has once again come into focus following administrative action and a subsequent announcement regarding Reshma alias Devyani Pardhi being taken back to work. What action was taken by the administration over the quality of the nutrition food? Why was an announcement made regarding Reshma alias Devyani Pardhi being reinstated? What are the reactions and positions of those involved in the matter? #PuneNews #Pune #NutritionFood #PoshanAahar #PuneNewsMarathi #MaharashtraNews #AdministrationAction #ReshmaPardhi #DevyaniPardhi #RaichandShinde #MumbaiTak #BreakingNews #MarathiNews #MHT038 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.