Solapur MLC | शरद पवारांचे 3 आमदार नाराज, Jaykumar Gore यांचा Mohite Patil यांना सर्वात मोठा धक्का
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Solapur MLC | शरद पवारांचे 3 आमदार नाराज, Jaykumar Gore यांचा Mohite Patil यांना सर्वात मोठा धक्का
11 149 просмотров · 3 месяца назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
11 149 просмотров · 3 месяца назад
#uttamjankar #dhairyasheelmohitepatil #jaykumargore #sharadpawar #solapurmlc
विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोलापूरच्या राजकारणात अशी एक घटना घडली ज्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली. शरद पवारांचे तीन आमदार महायुतीच्या बैठकीत दिसले. आमदार अभिजीत पाटील, उत्तम जानकर आणि नारायण पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांची भेट घेणं, त्यांच्या बैठकीत सहभागी होणं इतकंच नाही तर भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा देणं, यामुळे एकट्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाच नाही तर शरद पवार यांनाही मोठा धक्का ठरला. राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत दगाबाजीमुळे भाजपने चांगलीच संधी साधली. पवारांच्या आमदारांना हाताशी घेऊन मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न कसा आणि कुठून सुरू झाला? तसंच वेगाने बदलत जाणाऱ्या या समीकरणांचा परिणाम काय होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Website : https://maharashtratimes.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.