Rohit Pawar | 'कृषीमंत्री भरणे निर्णय घेऊ शकत नसतील तर....' रोहित पवारांचे सरकारला शालजोडे
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Rohit Pawar | 'कृषीमंत्री भरणे निर्णय घेऊ शकत नसतील तर....' रोहित पवारांचे सरकारला शालजोडे
3 391 просмотр · 1 день назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
3 391 просмотр · 1 день назад
#rohitpawar #ncp #sharadpawar #farmer #marathwadadraught #dattatraybharne
कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी मराठवाडा विदर्भात दुष्काळी दौरा केला.. या दौऱ्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केलीये. सगळ्याच मंत्र्यांची ही परिस्थिती आहे, सगळेच म्हणतात मुख्यमंत्री निर्णय घेतील..याचा अर्थ भाजपने मित्र पक्षांना ताकद दिली नाही म्हणत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय..