मसाला डोशाची बटाट्याची चटणी | हॉटेलसारखी चविष्ट रेसिपी
Sonys Creation
0:00 / 0:00
मसाला डोशाची बटाट्याची चटणी | हॉटेलसारखी चविष्ट रेसिपी
523 просмотра · 8 дн. назад
Sonys Creation
94 подписчика
523 просмотра · 8 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️
स्वागत आहे तुमच्या आवडत्या Sonys Creation या यूट्यूब चॅनलवर!
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मसाला डोशाची बटाट्याची चटणी. 😋
हॉटेलसारखी चविष्ट, खमंग आणि मसालेदार मसाला डोशाची बटाट्याची चटणी घरी बनवून पाहा. डोश्यासोबत खायला ही रेसिपी एकदम मस्त आहे!
व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, 📲 Share करा आणि 🔔 आपल्या Sonys Creation चॅनलला Subscribe करायला विसरू नका.
अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा.
धन्यवाद! ❤️🙏
#मसालाडोशाचीबटाट्याचीचटणी #बटाट्याचीचटणी #मसालाडोसा #मराठीरेसिपी #SonysCreation