कढी कशी बनवावी? | चविष्ट आणि झटपट कढी रेसिपी | Kadhi Recipe
Sonys Creation
0:00 / 0:00
कढी कशी बनवावी? | चविष्ट आणि झटपट कढी रेसिपी | Kadhi Recipe
153 просмотра · 10 дней назад
Sonys Creation
50 подписчиков
153 просмотра · 10 дней назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट, आंबट-गोड आणि मस्त कढी. 😋
घरच्या घरी उपलब्ध साहित्य वापरून कढी कशी बनवायची, याची सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये पाहूया.
गरमागरम भातासोबत कढी खूपच छान लागते. ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी नक्की करून पाहा. ❤️
रेसिपी आवडली तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
Sonys Creation ला तुमचा प्रेमळ सपोर्ट असाच राहू द्या. ❤️
#कढी #KadhiRecipe #Kadhi #MarathiRecipe #SonysCreation