Перейти к содержимому

हरतालिकेची पूजा कशी करावी? | वाळूचे शिवलिंग कोणत्या दिशेला व कसे प्रस्थापित करावे? | Hartalika Puja

Aapli sanskruti by anuradha

0:00 / 0:00

हरतालिकेची पूजा कशी करावी? | वाळूचे शिवलिंग कोणत्या दिशेला व कसे प्रस्थापित करावे? | Hartalika Puja

38 627 просмотров · 8 дней назад
Aapli sanskruti by anuradha
20,3 тыс. подписчиков
38 627 просмотров · 8 дней назад
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी', 'विवाह सोहळा' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ४ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत! ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा. ______________________________ गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिकेची पूजा` असे करतात. हरतालिका व्रत मुली व स्त्रिया खूप उत्साहाने करतात. कुमारिका हे व्रत चांगला पती मिळावा म्हणून.. आणि बायका हे व्रत उदंड सौभाग्यासाठी. शास्त्रात शंकर भगवानांनी हे व्रत सर्वश्रेष्ट असे सांगितले आहे. या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर चौरंग ठेवून व त्यावर सखी पार्वतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यासमोर वाळूचे एक शिवलिंग तयार करून त्याची साग्रसंगीत पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. ही पूजा कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. व्हिडिओ मधील विधीप्रमाणे पूजा केल्यावर हरतालिकेची आरती करावी व कहाणी नक्की वाचावी!! तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा!! लग्नसराई विशेष Playlist:    • लग्नसराई विशेष माहिती   पूजेची माहिती Playlist:    • पूजेची माहिती / Pooja mahiti   शंका निरसन Playlist:    • शंका निरसन / Questions and answers   सणांची माहिती Playlist:    • सणांची माहिती / sananchi mahiti   ______________________________ आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:   / anuradhaschannel     / anuradha.tambolkar   ______________________________ #anuradhatambolkar #aaplisanskruti #hartalika #hartalikateejvratkatha #hartalikapujamarathi #hartalikaaartiinmarathi #hartalikateejpujavidhi #hartalikakathainmarathi #hartalikaaarti #hartalikateejkatha #hartalikateejaarti #hartalikapujavidhi #hartalikashivmahapurankatha #hartalikateejkathainhindi #hartalikateej #hartalikateejkabhai #hartalikateejpujasamagri #hartalikaand #hartalikaandganpatiaarti #hartalikachiaarti #hartalikateej2025meinkabhai #hartalikakatha #hartalikachikatha